मानोरी : नाशिक - औरंगाबाद राज्यमहामार्गा लगत असलेल्या मानोरी बुद्रुक परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. नाशिक - येवला महामार्गाला मिळणाऱ्या मुखेड फाटा ते मानोरी बुद्रुक साडेचार किलोमीटर आणि देशमाने, मानोरी बुद्रुक ते मुखेड या पाच किलोमीटर अं ...
जानोरी : मोहाडी येथील द्राक्ष उत्पादकाने विद्यालयाला दिलेल्या ठेवीच्या व्याजातून पहिली ते बारावीत प्रथम व दुतीय क्र मांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यास दरवर्षी बक्षीस व प्रत्येक विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो ...
उमराणे : शासनाने कांदा निर्यातबंदी केल्याने सोमवारी बाजारभावात तब्बल पाचशे ते सातशे रुपयांची घसरण झाली होती. त्याचा परिणाम येथील बाजार समितीतील कांदा आवकेवर झाला असुन निर्यातबंदीमुळे बाजार समितीत दररोज होणार्या कांदा आवकेपेक्षा बुधवार ( दि.१६ ) रोजी ...
लखमापूर : ग्रामीण भागात व शहरी भागात कोरोना मुळेसर्वच नागरिकांना बाहेर पडणे, जिकरीचे झाले आहे. त्यामुळे काही खरेदी करायचे असले तरी बंधने आली आहे. काही ठिकाणी दुकाने बंद तर काही ठिकाणी चालू ही स्थिती सध्या आहे. यावर पर्याय म्हणून जनतेने सर्व खरेदी आॅन ...
सिन्नर: राज्यातील महाविकास आघाडी सरकार व केंद्रातील भाजप सरकार यांच्यातील राजकारणाच्या श्रेयवादात मराठा आरक्षणाचा बळी गेला असल्याचा आरोप सिन्नर येथील मराठा क्रांतीच्या पदाधिकार्यांनी केला. राज्य सरकारने मराठा आरक्षण न्यायालयाच्या कसोटीवर टिकेल असे ट ...
सिन्नर: प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान देण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी नेमण्यात येणाऱ्या उपसमितीचे लवकरच गठन करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री तथा उपसमितीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात ...
नाशिक : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अघोषित कांदा निर्यातबंदी तातडीने रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी कॉँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. ...
केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून, हा निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी जिल्ह्यात लासलगाव, सटाणा, उमराणेसह ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकºयांनी केंद्र शासन ...