नाशिक महापालिकेतील सत्ताधारी व विरोधकांत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, मालेगाव महापालिकेतील लोकप्रतिनिधींच्या तक्रारी पोलीस ठाण्यात पोहोचल्या आहेत. कोरोनासारख्या संकटाचे गांभीर्य न ओळखता संताप आणणारे व भविष्यातील चिंता वाढविणारे हे राजकारण असून, सं ...
मनमाड परिसरातील शेतकऱ्यांना लाभदायक ठरलेल्या किसान रेल्वेने महिनाभरात अकराशे टन पौष्टिक आणि प्रतिकारशक्ती वाढवणाºया डाळिंबाची उत्तर भारतात वाहतूक केली आहे. किसान रेल्वेच्या स्वस्त आणि वेगवान वाहतुकीमुळे डाळिंबाची ‘लाली’ उत्तर भारतात जाऊन पोहोचली आहे ...
काटवण परिसरातील वळवाडे शिवारात असलेले कळमदरा धरण फुटून १४७ शेतकऱ्यांचे ८७.३१ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. विद्युतखांब शेतात कोलमडून पडली आहेत. वीस ते पंचवीस विहिरींचे पुराच्या पाण्यामुळे गाळ भरून नुकसान झाले. ...
नाशिक : शहरासह ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे थैमान सुरू आहे. मागील ४८ तासांत ३ हजार १३८ रुग्ण जिल्'ात वाढले, तर शनिवारी (दि.१२) दिवसभरात १ हजार ५६९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. शुक्रवारीदेखील १ हजार ५५१ रुग्ण मिळून आले होते. शनिवा ...
नाशिक : येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात शनिवारी (दि.१२) एका २६ वर्षीय रुग्णाने संध्याकाळच्या सुमारास येथील पुरुष सामान्य कक्षातील स्वच्छतागृहात जाऊन गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात रात्री उशि ...
नाशिक : मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीतील नासर्डीनदीच्या पुलालगत असलेल्या मुलींच्या शासकीय वसतिगृहात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास प्रवेश करून विद्यार्थिनींच्या पेट्या उचकटून विविध साहित्य लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...
नाशिक : लंडनस्थित एका औषधी कंपनीला मेंदूवरील आजाराशी निगडित औषध बनवायचे असून, त्यासाठी लागणाऱ्या ‘जिन्सेन’ नावाच्या औषधी बियांची मागणी होत आहे. अरुणाचलप्रदेशमधील बालाजी एंटरप्रायजेसकडून बियांची खरेदी करण्यास सांगून ३१ लाख २७ हजार रुपयांना गंडा घालणाº ...
नाशिक : बारावी परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना त्यांचे पुढील करिअर निवडण्यासाठी महत्त्वाची ठरणारी ‘निट’च्या दुसऱ्या सत्राची परीक्षा रविवारी (दि. १३) रोजी जिल्'ातील ४४ परीक्षा केंद्रांवर होत असून, या परीक्षेसाठी जिल्'ातून वीस हजारांहून अधिक विद्यार्थी बसल ...
नाशिक : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व रुग्णांवर उपचार करण्यासाठी आॅक्सिजनची भासत असलेली टंचाई पाहता त्यावर मात करण्यासाठी जिल्'ातील उद्योगांसाठी वापरण्यात येणारे आॅक्सिजन पुरवठा खंडित करून तो रुग्णांसाठी वापरण्याचा महत्त्वाचा निर्णय प्रशासनाने घेतला अ ...
नाशिकरोड : जयभवानीरोड फर्नांडिसवाडी येथे एका अनोळखी इसमाने महिलेच्या घरी जाऊन ‘तुमचे कर्ज प्रकरण मंजूर झाले आहे’ असे सांगून विश्वास संपादन करत दोन तोळे वजनाचा सुमारे ७० हजारांचा सोन्याचा हार ताब्यात घेत फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे ...