लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
चाळीतून लांबविला दीड क्विंटल कां - Marathi News | One and a half quintals | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चाळीतून लांबविला दीड क्विंटल कां

लोहोणेर : येथील शेतकरी प्रभाकर धामणे यांच्या शेतातील कांद्याच्या चाळीतील सुमारे दीड क्विंटल कांदा चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

सप्तश्रृंग गडावरील अर्थचक्र मंदावले - Marathi News | The economic cycle at Saptashrang fort slowed down | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सप्तश्रृंग गडावरील अर्थचक्र मंदावले

कळवण : उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री सप्तश्रृंग निवासनीच्या गडावरील अर्थचक्र कोरोनामुळे मंदावले असून, व्यावसायिकांचे जगणे ’लॉक’ झाल्याची भावना व्यक्त होत अहे. कोरोनाचे संम्कट केव्हा दूर होईल आणि देवी भक्तांना दर्शनासाठी मंदिर कधी कुले ...

एकाच कुटूंबातील पाच कोरोना योद्धे बनले जीवनमित्र - Marathi News | Five Corona warriors from the same family became life partners | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकाच कुटूंबातील पाच कोरोना योद्धे बनले जीवनमित्र

अभोणा (सुभाष शहा ): कळवण, सुरगाणा तालुक्याच्या सिमा रेषेवर वसलेले शंभरटक्के आदिवासींची वस्ती असलेल्या सुकापूर गावातील एकाच कुटुंबातील आरोग्य सेवेत असलेले पाच कोरोना योद्धे आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना बाधित रुग्णांचे जीव वाचविण्याचे कार्य मुंबाप ...

घोटी-भंडारदरा रस्त्याच्या दुरूस्तीला प्रारंभ - Marathi News | Commencement of repair of Ghoti-Bhandardara road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घोटी-भंडारदरा रस्त्याच्या दुरूस्तीला प्रारंभ

नांदूरवैद्य : घोटी-भंडारदरा रस्त्याच्या दुरूस्तीला प्रारंभ झाल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. ...

पाच महिन्यांनंतर पंचवटी एक्सप्रेस मुंबईकडे रवाना - Marathi News | After five months, Panchavati Express left for Mumbai | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाच महिन्यांनंतर पंचवटी एक्सप्रेस मुंबईकडे रवाना

मनमाड: मनमाड कारांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसला शनिवारी हिरवा कंदील दाखवण्यात आल्याने तब्बल साडे पाच महिन्यांच्या विश्रांती नंतर सदरची गाडी मुंबईकडे रवाना झाली . ...

ढकांबे गावामध्ये ग्रामीण जागृकता - Marathi News | Rural awareness in Dhakambe village | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ढकांबे गावामध्ये ग्रामीण जागृकता

दिंडोरी : महात्मा फुले कृषी विद्यापिठ राहुरी अंतर्गत श्रीराम कृषी महाविद्यालय पानीव येथील कृषीदुत निलेश अशोक जगताप यांचे कडून ढकांबे गावात विविध प्रात्यक्षिक तसेच चर्चा सञांचे आयोजन करण्यात येत आहे. ...

वामनदादा कर्डक यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत ! - Marathi News | Financial assistance to Vamandada Kardak's family! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वामनदादा कर्डक यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत !

त्र्यंबकेश्वर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील विद्रोही लोकशाहीर स्व.वामनदादा कर्डक यांच्या कुटुंबियांना विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्यावतीने आर्थिक मदत प्रदान करण्यात आली. ...

त्र्यंबकेश्वरमध्ये राष्टÑीय धर्म विजययात्रा दाखल ! - Marathi News | National Dharma Vijayatra begins in Trimbakeshwar! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वरमध्ये राष्टÑीय धर्म विजययात्रा दाखल !

त्र्यंबकेश्वर : श्री नित्यानंद आश्रमाचे नर्मदानंद महाराज यांची राष्टÑीय धर्म विजययात्रा येथे उत्साहात दाखल झाली. या यात्रेचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त तथा पुरोहित संघाचे अध्यक्ष प्रशांत गायधनी यांनी स्वागत केले. नित्य ...

कष्टकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याची मागणी - Marathi News | Demand for financial assistance to the toilers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कष्टकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याची मागणी

येवला : शासनाने मोलमजुरी करणाºया कष्टकरी नागरिकांना तातडीने तीन हजार रुपयांचे अर्थिक सहाय्य द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र मुस्लिम महासंघ व स्वाभीमानी सेनेच्या वतीने एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे केली आहे. ...