लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
वणीत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ - Marathi News | Increase in the number of corona infections in the vagina | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वणीत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ

वणी : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाच्यावतीने विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. बाधितांची संख्या चिंताजनक असल्याने कोरोना हद्दपार करण्यासाठी सर्वकष प्रयत्न होणे आवश्यक आहे. ...

त्र्यंबकेश्वर बाजार समिती इमारत बांधकामाचा मार्ग मोकळा - Marathi News | Clear the way for construction of Trimbakeshwar Bazar Samiti building | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वर बाजार समिती इमारत बांधकामाचा मार्ग मोकळा

त्र्यंबकेश्वर : येथील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्र्यंबकेश्वर उपबाजार आवाराच्या बांधकामास परवानगी काढण्यात आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. बाजार समितीच्या ई -निविदास सहकार व पणन महासंघाने गतवर्षी बजावलेला मनाई हुकुम नुकताच उठवण्यात आला आ ...

नाशिक - मुंबई महामार्ग दुरुस्तीस प्रारंभ - Marathi News | Nashik - Mumbai highway repair started | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक - मुंबई महामार्ग दुरुस्तीस प्रारंभ

नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावर पावसामुळे मोठमोठे खड्डे पडल्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून वाहनधारक त्रस्त झाले आहेत. याच पाशर््वभूमीवर या महामार्गाची तातडीने दुरु स्ती करण्यात यावी अशी मागणी आदिवासी संघटनेच्या वतीने उपज ...

द्राक्षाला फाटा देत ड्रॅगन फुडची लागवड - Marathi News | Cultivation of Dragon Food by splitting grapes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :द्राक्षाला फाटा देत ड्रॅगन फुडची लागवड

पांडाणे : दिंडोरी तालुका म्हणजे द्राक्ष पंढरी अशी ओळख असलेला तालुका मात्र, तालुक्यातील द्राक्ष पिकाला फाटा देत ड्रायफूडची लागवड करण्यात आली असून कमी पावसात येणारे डॅÑगन फूडची लागवड करण्याचा प्रयोग कोशिंबा येथील रवींद्र पवार यांनी केला आहे. ...

देवळ्यात मराठा क्रांती मोर्चाचे तहसीलदारांना निवेदन - Marathi News | Statement of Maratha Kranti Morcha to Tehsildar in the temple | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळ्यात मराठा क्रांती मोर्चाचे तहसीलदारांना निवेदन

देवळा : राज्य शासनाने वेळकाढू धोरण अवलंबिल्याने सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली असून तीन दिवसात ठोस निर्णय न घेतल्यास मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देवळा तालुका मराठा क्रांती मोर्चा ...

पिंपळगाव उपजिल्हा रु ग्णालयाच्या कामाची पाहणी - Marathi News | Inspection of Pimpalgaon Sub-District Hospital | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगाव उपजिल्हा रु ग्णालयाच्या कामाची पाहणी

पिंपळगाव बसवंत : येथील उपजिल्हा रु ग्णालयाचा पाहणी दौरा करत उभारणीच्या श्रेयवादाची लढाईच्या मुद्यावर माजी आमदार अनिल कदम यांनी विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्यावर तोफ डागली. त्यात रु ग्णालयाचे काम अपूर्ण असूनही विध्यमान आमदार बनकर यांनी श्रय लाटण्याच ...

औंदाणे ते ताहाराबाद रस्त्याची दुरवस्था - Marathi News | Poor condition of Aundane to Taharabad road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :औंदाणे ते ताहाराबाद रस्त्याची दुरवस्था

औंदाणे : बागलाण तालुक्यातील औंदाणे ते ताहाराबाद रस्त्याची दुरवस्था झाली असून, अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तर खड्ड्यातून मार्गक्रमण करताना वाहनधारकांची हाडे आणि वाहनांचे स्पेअर पाटर््स खिळखिळी होत आहेत. यामुळे संबंधित विभागाने याची तत्काळ दखल घेत रस्त ...

शिर्डी-साक्र ी महामार्ग बनला मृत्यूचा सापळा - Marathi News | The Shirdi-Sakri highway became a death trap | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिर्डी-साक्र ी महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

सटाणा : येथून जाणार्या शिर्डी-साक्र ी महामार्गावरील खड्ड्यांमुळे मार्गाची चाळण झाली असून हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. महामार्गावर पडलेल्या असंख्य खड्ड्यांमध्ये वाहने पडून अनेक वाहने नादुरु स्त झाली आहेत. खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांना गाडी चालव ...

कळवण तालुक्यात एकाच दिवशी ३० पॉझिटिव्ह - Marathi News | 30 positive in a single day in Kalvan taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवण तालुक्यात एकाच दिवशी ३० पॉझिटिव्ह

कळवण : तालुक्यात ३० कोरोना पॉझिटिव्ह रु ग्ण आढळून आल्याने चिंता कायम आहे. कळवण, मानूर, आठबे, अभोणा, भगुर्डी, नवीबेज, नाकोडा येथील नव्या रु ग्णाचा त्यात समावेश आहे. तालुक्यात आजमितीस ४७ रु ग्ण आहे. ...