त्याच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकलेले नाही. त्याने दिलेल्या नातेवाईकांच्या भ्रमणध्वनीक्रमांकावर रात्रीउशिरापर्यंत जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून संपर्क साधला जात होता ...
दिंडोरी : विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांच्या एका बातमीमुळे द्राक्ष व्यापाºयाकडे अडकलेले शेतकºयाचे थकीत पैसे तातडीने मिळाले. यामुळे शेतकºयाने समाधान व्यक्त केले तर शेतकऱ्यांचे पैसे थकीत ठेवणाºया व्यापाºयांचे मात्र धाबे दणाणले आहे. ...
येवला : शहरातील ९ संशयीतांचे कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आले असून २ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तर नाशिक जिल्हा रूग्णालयात उपचारादरम्यान सायगाव येथील ६० वर्षीय बाधित मिहलेचा शुक्र वारी (दि. ११) रात्री मृत्यू झाला आहे. ...
सायखेडा : येथे कोरोनाचे रु ग्ण वाढत असल्याने तसेच गोदाकाठची प्रमुख बाजारपेठ सायखेडा असल्याने येथे परिसरातील ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात राबता असतो. सायखेडा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रच्या माहीतीनुसार सायखेडा येथे ८३ रु ग्ण सद्यस्थितीत असुन त्यामुळे येथ ...
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतीवर पंचायत समितीच्या विविध विभागातील विस्तार अधिकाऱ्यांच्या प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्त विस्तार अधिकाऱ्यांनी संबंधित ग्रामपंचायतीचा प्रशासक म्हणुन पदभार स्विकारला आहे, मात्र पंचायत समि ...
११ सप्टेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय वन हुतात्मा दिन’ पाळण्यात येतो. २०१३पासून वन व पर्यावरण मंत्रालयाने हा दिन जाहीर केला आहे. ११ सप्टेंबर १७३७ रोजी वृक्षतोडीचे आदेश आल्यानंतर बिष्णोई समाजाने याविरु द्ध आवाज उठविला होता. ...
चांदोरी : नाशिक जिल्ह्यासह अहमदनगर तसेच मराठवाड्यातील जिल्ह्याची जीवनदायनी असलेली गोदावरी नदीचे पात्र दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे चांदोरी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेताचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ...
बनावट किल्लीचा वापर करत घराचा मुख्य दरवाजा उघडून खोडनेगरमधील अजमुल्ला अन्सारी यांच्या घरातून ८० हजाराची रोकड व एक तोळे वजनाचे दागिणे असा एकूण ९० हजारांचा ऐवज काही दिवसांपुर्वीच चोरट्याने लुटून पोबारा केला होता. ...