येवला : भारतीय संविधान हा विषय शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ अभ्यासक्रमात समाविष्ट करून संविधान मूल्य-विचार संवर्धन व प्रचारासाठी संविधान शाळा उपक्रम सुरू करण्यात यावा, अशी मागणी अध्यापक भारतीच्या वतीने एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय ...
जानोरी : मोहाडी गट जिल्हा परिषदेच्या सदस्य सारिका नेहेरे यांचे पती व सध्या मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक अभियंता पदावर कार्यरत असलेले सचिन बाळासाहेब नेहेरे यांना कोविड-१९च्या महामारीत मुलुंड टी विभागातील सर्वसामान्य नागरिकांच्या केलेल्या सेवा कार्यात द ...
कंधाणे : मार्च महिन्यातील लॉकडाऊनपासून भाविकांसाठी बंद करण्यात आलेली मंदिरे उघडण्यास सरकारने सोमवारी (दि. १६) पाडव्याच्या मुहूर्तावर परवानगी दिली. या निर्णयाचे भारतीय जनता पार्टी बागलाणच्या वतीने पेढे वाटून स्वागत व जल्लोष करण्यात आला. ...
त्र्यंबकेश्वर : येथील मंदिर उघडल्यानंतर जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. तथापि मंदिरात नारळ, फुले, दूध, अंगारा आदी वस्तू घेऊन जाण्यास बंदी असल्याने फुले, नारळ विक्रेत्यांचे व्यवसाय अद्याप बंदच असल्याने ते व्यावसायिक मात्र अजूनही ग्राहकांच्या प ...
दिंडोरी : कोरोनासारख्या महामारीच्या काळात जिवाची पर्वा न करता रात्रंदिवस जनतेच्या सेवेसाठी तत्पर असलेल्या दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी जिल्हा परिषद गटातील आशासेविका, गटप्रवर्तक, अंगणवाडीसेविका, आरोग्यसेविकांचे कौतुकास्पद कार्य लक्षात घेऊन त्यांना स ...
नांदूरवैद्य : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तसेच महामार्गावरील अपघातातील रुग्णांचा आधार म्हणून जगत्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने कसारा घाट पोलीस चौकीला मोफत रुग्णवाहिका भेट देण्यात आली. ...