नाशिक : बाजारात अवघ्या एक ते दीड हजार रुपयांना मिळणाऱ्या फायर बॉल या अग्निशमन साधनासाठी तब्बल ६ हजार ३८८ रुपये प्रति नग असा दर लावून १३९१ नग खरेदी करण्याचा घाट महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी तूर्तास रोखला आहे. आयुक्तांनी या निविदेतील फायनान्शियल ब ...
सिडको : सिडकोतील मोरवाडी येथे विकसित होत असलेल्या सेंट्रल पार्कचे काम युद्धपातळीवर सुरू असून, चालू वर्षी एप्रिल महिन्यात नागरिकांसाठी तो खुला होईल. सेंट्रल पार्कच्या कामाची आमदार सीमा हिरे यांनी पाहणी करुन कामाचा प्रगती आढावा घेतला. नाशिक महापालिका व ...
इंदिरानगर : इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक समोरील बोगद्या लगत महापालिकेच्या पाणीपुरवठाच्या वतीने जलवाहिनी जोडण्याचे काम गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असून, जलवाहिनीसाठी रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा खणण्यात आल्याने व काम अजुनही पुर्ण होत नसल्याने या ठिकाणी वा ...
पेठ : तालुक्यातील बोंडारमाळ या छोटेशा दुर्गम पाड्यावर गेल्या ३० वर्षांपासून सत्यनारायण पूजनाने नवीन वर्षाच्या स्वागताची एक अनोखी व आदर्शवत परंपरा सुरू करण्यात आली असून, २०२१ या नववर्षाच स्वागत सत्यनारायण पूजनासोबत वृक्ष नारायणाची पूजा करून नववर्षाच्य ...
सटाणा : तालुक्यातील आराई येथील गोरल्या नाला पाझर तलावात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मोबदला न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी येथील तहसील कार्यालयासमोर सोमवारपासून (दि.२८) सुरू केलेले आमरण उपोषण शुक्रवारी (दि.१) रात्री उशिरा पेढे भरू ...
मध्यप्रदेशस्थित संशयित बनावट वऱ्हाडी गुन्हेगारांची टोळी महाराष्ट्रातील विविध मोठ्या शहरांमध्ये दाखल होत १४ ते १५ वर्षांच्या मुलामार्फत मौल्यवान दागिन्यांची पर्स, बॅग मंगल कार्यालये, लॉन्समधून पळवत होती. ...
सटाणा : बागलाणच्या पश्चिम पट्यात ढगाळ हवामानमुळे व मर रोगाने कांदा खराब होत असून, महागडी औषधांची फवारणी करून कांदा वाचविन्याचा प्रयत्न बळीराजा करत आहे. यामुळे रब्बी हंगाम संकटात असून, शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडणार आहे. ...
सिन्नर : राज्यातील शाळा दि. ४ जानेवारीला सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील नववी ते बारावीच्या ६९१ शिक्षकांची कोरोना चाचणी सुरू करण्यात आली आहे. ...