वातावरणातील बदलाने नागरिक आजारी मालेगाव: शहर, परिसरात वातावरणातील बदलामुळे वृद्धांसह नागरिक हैराण झाले असून, त्यांना साथीच्या विविध आजारांना सामोरे ... ...
६१ ग्रामपंचायतींचा प्रचार आता चांगलाच रंगात आला असून गावातील प्रमुख पॅनलच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारही मतदारांपर्यंत आपल्या चिन्हासह पोहोचण्यासाठी ... ...
पुणे-इंदूर महामार्गावर वेगाने जाणारा ट्रक व कार आणि मोटरसायकलवर पलटी होऊन अपघात झाला. या विचित्र अपघातात मोटरसायकलवरील प्रवीण मधुकर सोनवणे (रा.मनमाड) आणि रवींद्र अशोक गोडसे (रा.अनकवडे) या तरुणांचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने कारमधील सर्व जण बचावले आह ...
सुरगाणा तालुक्यात सोमवारी सात ते आठ कावळे मृत आढळून आल्याने पक्षी पालकांमध्ये खळबळ उडाली आहे. कावळ्यांच्या अचानक मृत्यू होण्यामागे ‘बर्ड फ्लू’चा संशय व्यक्त केला जात आहे. ...
नाशिक जिल्ह्यात ६२१ ग्रामपंचायतींसाठी सुरू असलेल्या निवडणूक प्रचाराची बुधवाारी (दि. १३) सायंकाळी सांगता होणार आहे. यंदा उमेदवारांना प्रचारासाठी अवघे आठच दिवस मिळाले. त्यातही पावसामुळे दोन दिवस वाया गेले. त्यामुळे गावागावात प्रचाराची रणधुमाळी उडाली ह ...
नाशिक-मुंबई महामार्गावर राजूर फाट्यानजीक बैसाखी पंजाब ढाब्यासमोर मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या खासगी बसला अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. सुदैवाने जीवितहानी अथवा कुणीही जखमी झाले नाही. या दुर्घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ...
येवला येथील समाजवादी कार्यकर्ते अर्जुन कोकाटे यांची राष्ट्र सेवा दलाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी बहुमताने निवड झाली आहे. पुणे येथील राष्ट्र सेवा दलाच्या मध्यवर्ती कार्यालयात निवडणूक पार पडली. यात कोकाटे यांची निवड झाली आहे. ...
शहर बस वाहतुकीसाठी महापालिकेने कंबर कसली असून, प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्तही जाहीर केला असताना प्रत्यक्षात मात्र प्रवासी वाहतूक संचलनासाठी लागणारा (ऑपरेशन) परवानाच शासनाकडे अडकला आहे. गेल्यावर्षी महापालिकेने परिवहन मंत्रालयाकडे केलेल्या अर्जावर अद्याप ...