भाऊसाहेबनगर : कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थेच्या संचालक मंडळ निवडणुका चौथ्यांदा लांबणीवर पडल्या असून आता ३१ मार्चपर्यंत निवडणुका लांबणीवर टाकल्या असल्याचा आदेश शासनाने काढला आहे. ...
देवगाव : इगतपुरी तालुक्यातील वैतरणा केंद्र शाळेच्या अंतर्गत येणारी वाळविहीर हद्दीतील जि.प. शाळा, पायरवाडीचा कायापालट शिक्षकांनी स्वखर्चाने करून शाळा डिजिटल करण्याचा प्रयत्न केला आहे. ...
सटाणा : शेतीच्या सामायिक बांधावर बैल चारण्यावरून कुरापत काढून झालेल्या वादात एकाच्या डोक्यात फावड्याने हल्ला करून खून केल्याची घटना बागलाण तालुक्यातील पिपंळदर येथे उघडकीस आली. याप्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात बापलेकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून ते फरार ...
त्र्यंबकेश्वर : येथे स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अभियान फक्त कागदावरच असून गावातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. ठिकठिकाणी घाणीचे ढीग तसेच रस्त्यावर अस्ताव्यस्त मारलेला झाडू पाहता ही स्वच्छता की स्वच्छतेचे नाटक असल्याची शंका उपस्थित होत आहे. ...
येवला : शहरातील वॉर्ड क्रमांक ३ मधील रस्ते खड्डेमय झाले असून, पादचा-यांसह वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. वारंवार नगर परिषदेला अर्ज, विनंत्या करूनही रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने परिसरातील कार्यकर्त्यांनी खड्ड्याचा वाढदिवस साजरा करीत ...
पिंपळगाव बसवंत : कोणतीही निवडणूक असली की वाहिन्यांचे प्रतिनिधी तज्ज्ञांना सोबत घेत विजय-पराजयाचा अंदाज बांधतात. निवडणूक संपली रे संपली की एक्झिट पोलच्या आकड्यांवर चर्चा झडत असते. ग्रामपंचायत निवडणुकीत तसे होण्याची सुतराम शक्यता नसली तरी गावागावांतील ...
इगतपुरी : इगतपुरी रेल्वे पोलीस ठाण्यातील पोलिसानेच आपल्या दोन लहान मुलांना अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी मुलांच्या आजीने तक्रार दिल्यावरून इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन या निर्दयी पोलीसाला अटक करण्यात आली आहे. ...
पेठ : गत अनेक वर्षापासून सर्वेक्षण करूनही शासन दरबारी प्रलंबित पडलेल्या पेठ तालुक्यातील लघू सिंचन प्रकल्पांना निधी मंजूर करून चालना मिळावी याबाबत लोकप्रतिनिधींनी शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी केली आहे. ...
कमरेला लावण्यासाठी वर्दीसोबत मिळणाऱ्या चामडी पट्टयाचे आसूड कोवळ्या जीवांच्या शरीरावर ओढताना या पित्याच्या निर्दयी मनाला पाझर कसा फुटला नाही? असा संतप्त प्रश्न जनसामान्यांकडून विचारला जात आहे. ...