साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा परिसरात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभाग तसेच शिक्षकांच्या वतीने गाव तसेच वाड्या-वस्तीवरील प्रत्येक घरोघरी सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. ...
मेशी : देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लसीकरण केंद्र उभारण्यात आले असून सोमवारी (दि.३) लसीकरण मोहीम राबविण्यात येणार होती. परंतु अद्याप पर्यंत लसच उपलब्ध न झाल्याने नागरिकांचा हिरमोड झाला आहे. ...
लोहोणेर : गावात कोरोनाबाधितांवर उपचारासाठी कोरोना नियंत्रण समितीच्या वतीने जनता विद्यालयात सुरू करण्यात आलेल्या संस्थात्मक विलगीकरण कक्षातील सुमारे बारा ... ...
चांदोरी : निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरातील कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी चांदोरी गावात ग्रामपंचायतीच्या वतीने औषध फवारणी मोहीम राबविण्यात आली. ...
अभोणा : कळवण बाजार समितीच्या येथील उपबाजार आवारात सोमवारी (दि.३) ५४१ वाहनातून अंदाजे १२,००० क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक होऊन कमाल भाव १५०० रुपये, किमान भाव २०० रुपये तर सरासरी ११५० ते १२५० रुपये भाव मिळाला. ...
हातातील सोन्याचे ब्रेसलेट चैन असे पावणे दोन लाख रुपयांचे साडेपाच तोळ्यांचे दागिने आणि ९० हजार रुपये किंमतीचे एकूण पाच आयफोन तसेच खिशातील पंधराशे रुपये रोकड जबरीने काढून घेत संशयितांनी घटनास्थळाहून पलायन केले ...
नाशिक : कोरोनासारख्या जीवघेण्या आजारातून वाचवण्यासाठी देण्यात येणारे स्टुरॉईडस आणि अन्य टोसिलिझुमॅब इंजेक्शनचे आता प्रतिकूल परिणाम दिसत असून, म्युकॉर्मायकॉसीस ... ...