लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
लालपरीची चाके थांबल्याने प्रतिदिन साडेतीन लाखांचे नुकसान - Marathi News | Loss of Rs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लालपरीची चाके थांबल्याने प्रतिदिन साडेतीन लाखांचे नुकसान

पेठ : मागील वर्षी कोरोनाच्या संकटात सापडलेली लालपरी दिवाळीनंतर थोड्याफार प्रमाणात रुळावर येऊ पाहत असताना याही वर्षी मार्चपासून पुन्हा एकदा लालपरीची चाके थांबली गेल्याने पेठ आगाराला दररोज जवळपास साडेतीन लाखांचे नुकसान सहन करावे लागत आहे. ...

एचएएल रुग्णालयात अद्यापही लस नाही - Marathi News | HAL Hospital still has no vaccine | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एचएएल रुग्णालयात अद्यापही लस नाही

ओझरटाऊनशिप : येथील एचएएल कारखान्यातील १८ ते ४४ वयोगटातील कामगार व अधिकाऱ्यांसाठी अद्यापपर्यंत कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाली नसल्याने कामगारामध्ये नाराजी पसरली आहे. लवकर लसीकरण करावे, अशी मागणी कामगारांनी कामगार संघटनेकडे केली आहे. ...

जनावरांसाठी पाण्याचीमाजी विद्यार्थ्यांकडून सोय - Marathi News | Water facilities for animals from alumni | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जनावरांसाठी पाण्याचीमाजी विद्यार्थ्यांकडून सोय

येवला : येथील जनता विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी गेट टू गेदरचा खर्च टाळून यंदा शहरातील भटक्या जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. ...

येवल्यात ४२ पॉझिटिव्ह - Marathi News | 42 positive in Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात ४२ पॉझिटिव्ह

येवला : शहरासह तालुक्यातील ४२ संशयितांचे कोरोना अहवाल रविवारी (दि.९) पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान तिघा बाधितांचा मृत्यू झाला आहे. ... ...

आढळला कोरोनाबाधित बेवारस मृतदेह - Marathi News | Coroned unclaimed bodies found | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आढळला कोरोनाबाधित बेवारस मृतदेह

पिंपळगाव बसवंत : परिसरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या निफाड फाटा मरीमाता मंदिरासमोर दुपारच्या सुमारास एक बेवारस मृतदेह आढळून आला. या ... ...

कॉलनी रस्ता दुरुस्तीची मागणी - Marathi News | Demand for repair of colony road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कॉलनी रस्ता दुरुस्तीची मागणी

देवळा : येथील रामराव हौसिंग सोसायटीत नगरपंचायतीने भुयारी गटारींचे काम पूर्ण केल्यानंतर गटारीसाठी खोदकाम केलेल्या कॉलनी रस्त्याची अद्याप दुरूस्ती केलेली नाही, त्यातच ह्या कॉलनी रस्त्याने मोठ्या प्रमाणात शेतीमालाची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांच्या वर्दळ ...

मालेगावी जैन संघातर्फे रक्तदान शिबिर - Marathi News | Blood donation camp by Malegaon Jain Sangh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी जैन संघातर्फे रक्तदान शिबिर

मालेगाव कॅम्प : मालेगावी सकल जैन संघाचे श्री वासुपूज्य राजस्थान जैन संघ, श्वेतांबर मूर्तिपूजक तपागच्छ संघ, जैन संस्कार मंच यांच्यातर्फे प्लाझ्मा व रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिरात ११ प्लाझ्मा तर १११ रक्त पिशव्या संकलित करण्यात आल्या. ...

येवल्यात महाराणा प्रताप जयंती - Marathi News | Maharana Pratap Jayanti in Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात महाराणा प्रताप जयंती

येवला : शहर भाजपाच्या वतीने हिंदूसुर्य महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात आली. महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास नगराध्यक्ष बंडू क्षिरसागर यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ...

ओझर परीसरातील रुग्ण संख्येत घट - Marathi News | Decrease in the number of patients in Ozark area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओझर परीसरातील रुग्ण संख्येत घट

ओझरटाऊनशिप : ओझरसह परिसरात गेल्या दहा दिवसापासुन कोरोना बाधित रुग्ण संख्येत घट होत आहे ही बाब ओझरकरासाठी नक्कीच दिलासाजनक आहे. दरम्यान रविवारी प्राप्त झालेल्या अहवालात ३१ नविन रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. ...