सुरगाणा : येथून जवळच असलेल्या उंबरपाडा (सु) येथील प्रगती माध्यमिक विद्यालयात तयार करण्यात आलेल्या ७२ बेडची सुव्यवस्था असलेल्या विलगीकरण केंद्राचे लोकार्पण सहायक पोलीस निरीक्षक सागर नांद्रे यांचे हस्ते करण्यात आले. पहिल्याच दिवशी नऊ रूग्ण या नवीन विलग ...
सर्वतीर्थ टाकेद : ग्रामिण भागात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्ष्यात घेता टाकेद येथे विलगीकरण केंद्र आमदार माणिक कोकाटे यांच्या हस्ते उद्घाटन करीत लोकार्पण करण्यात आले. ...
मानोरी : येवला तालुक्यातील निमगाव मढ येथे कोरोनाने डोके वर काढल्याने गेल्या दहा दिवसांमध्ये पाच जणांचे उपचार घेतांना निधन झाले. आजपर्यंत गावात ४१ जण संक्रमित झाले होते. तर सध्या केवळ दोन जण बाधित रुग्ण आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने शनिवारी गा ...
देवगाव : कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे. त्यासाठी अनेक दिवसांपासून लसही उपलब्ध झाली आहे. लसीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, ग्रामीण भागातील लोक लसीकरण करून घेण्यासाठी प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे शहरी भागातील व जागरूक नागरिकांनी ग्रामीण भागात येऊन आरो ...
ब्राह्मणगाव : येथील प्राथमिक शाळेत प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे ४५ पुढील ज्येष्ठ नागरिकांसाठी दुसरा डोस सुरू करण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांनी सकाळी आठ वाजेपासून नंबर लावण्यास गर्दी केली होती. त्यात अकरा वाजता वाढ झाल्याने पुरते नियोजन ढासळले. त्यामुळे ...
नाशिक शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत अशून शुक्रवारी दुपारच्या सुमारास द्वारका परिसरातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णलयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डनमध्ये बसलेल्या दोघांवर दोन अज्ञातांनी हल्ला करून एका तरुणाला सुरीने वार करीत जखमी के ...
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील कडक निर्बंध दि. १ जूनपर्यंत वाढविण्यात आल्याने आरोग्य विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या दि. २ जून पासून सुरु होणाऱ्या परीक्षांबाबत चर्चा करुन फेरप्रस्ताव शासनास पाठवावा असे निर्देश विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथ ...
नाशिकच्या पाथर्डी शिवारात प्रकाश देसले यांच्या पोटावर चाकूने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संशयित आरोपी सागर चव्हाणके व त्याच्या पत्नी विरुद्ध इंदिरानगर पोलिस जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे गुन्हा दाखल कर ...