नांदेड : एसटी कर्मचाऱ्यांना २५ टक्के पगारवाढ करावी, यासह विविध ११ मागण्यांसाठी गुरूवारी इंटकने पुकारलेल्या संपात विभागातील जवळपास अडीच हजार कर्मचारी सहभागी झाले़ ...
देगलूर : राजकीय पाठबळाच्या आधारावर देगलुरातील रस्त्यांवर अतिक्रमण करणारे विविध भागातील शेकडो व्यावसायिक शेड उद्धवस्त करीत पालिका प्रशासनाने स्वच्छता मोहीम हाती घेतली़ ...
शरद वाघमारे, मालेगाव मालेगाव व नांदेड तालुक्यातील काही गावांना इसापूर धरणाचे दोन दलघमी पाणी सोडण्यात आले, पाणी आलेही. यासंदर्भात ‘लोकमत’ ने वृत्त प्रकाशित केले होते. ...
अर्धापूर : तालुक्यातील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून १७ डिसेंबरपासून निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे ...
नांदेड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी २०१४-१५ या वर्षात केळी व मोसंबी या पिकांचा ५३०१ हेक्टरचा विमा काढला होता. त्यासाठी विमाहत्यापोटी ४ कोटी ७२ लाखांचा भरणा केला. ...
भोकर : तालुक्यातील सहा तलावांचा कारभार उमरी येथून चालत असून उमरी तालुक्यातील सात तलावांचा कारभार भोकर येथून होत आहे़ यामुळे प्रशासनाला व तलावावर सिंचन करू पाहणाऱ्या शेतकऱ्यांना ही डोकेदुखी झाली आहे़ ...
नांदेड : मराठा सेवा संघाच्या स्थापनेला २५ वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्त अकोला येथे महाअधिवेशनाची जय्यत तयारी सुरु असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष कामाजी पवार यांनी पत्रपरिषदेत दिली. ...