"राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी "नराधमाला भरचौकात फाशी दिली पाहिजे, पण...";मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचे कार्यकर्त्यांना आदेश Delhi Vivek Vihar Fire : Video - दिल्लीत भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
शेतकर्यांना पीकविम्याचा लाभ मिळण्यासाठी जिल्ह्यातील मंडळनिहाय पाऊस मोजणीयंत्र दुरुस्त करण्याच्या सूचना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिल्या. ...
सुनील चौरे, हदगाव तालुक्यातील चालू ३३४ अंगणवाड्यांतील २५ हजार बालकांपैकी ३८२ विद्यार्थी नोव्हेंबर २०१३ पर्यंत कुपोषित होते. ...
नांदेडहून आदिलाबादकडे जाणार्या (क्रमांक ५७५५२) मध्ये समाजकंटाकांनी धुमाकूळ घातला आहे. ...
दारिद्र्य रेषेखालील गरीब कुटुंबांना घरकुल देण्यासाठी शासनाने महत्त्वाकांक्षी योजना राबविली़ परंतु गत काही वर्षांपासून गरिबांना अद्याप घराचा मुहूर्त लागला नाही़ ...
नांदेड: स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी व्यापारी महासंघाच्या वतीने मंगळवारपासून शासनाच्या विरोधात आर्थिक असहकार आंदोलन करण्यात येणार आहे़ ...
नांदेड: शहरातील जवळपास सर्वच चौक बॅनर आणि पोस्टरने विदू्रप झाले आहेत़ ...
नांदेड : मारतळा येथील विडी कामगारांनी आपल्या मागण्यांच्या संदर्भात उपोषण सुरु केले आहे़ ...
भोकर : येथील सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे एका गुत्तेदाराकडून दुसर्या गुत्तेदाराला सर्रासपणे विकल्या जात असल्याने वरच्यावर मलई खाणार्यांची संख्या वाढली आहे़ ...
देगलूर : काही दिवसांपूर्वी झालेल्या गारपिटीमुळे ज्या शेतकर्यांचे खरेखुरे नुकसान झाले आहे, त्यांना तलाठी व काही मंडळींनी जाणीवपूर्वक वगळले. ...
नांदेड : स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करावा, यासाठी आग्रही असलेल्या व्यापार्यांचा रोष पत्करत महापालिकेने नव्याने कर वाढ केली़ ...