"राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी "नराधमाला भरचौकात फाशी दिली पाहिजे, पण...";मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचे कार्यकर्त्यांना आदेश Delhi Vivek Vihar Fire : Video - दिल्लीत भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
डॉ. बळीराम लाड, नांदेड :येथील श्रीगुरुगोविंदसिंघजी स्टेडियमवर मनपा व क्रीडा विभाग यांच्या वतीने आता आंतरराष्टÑीय दर्जाचे क्रिकेट मैदान होणार आहे. ...
भारत दाढेल, नांदेड महापालिकेच्या शिक्षणातील गुणवत्ता वाढीसाठी मनपा शाळेत या शैक्षणिक वर्षापासून ई- लर्निंग शाळा सुरू होत आहे़ ...
भारत दाढेल, नांदेड पाश्चात्य देशातील सांस्कृतिक सभागृहाच्या धर्तीवर महापालिकेच्या वतीने नगीनाघाट येथे उभारलेल्या अॅम्पी थिअटरचे काम पूर्ण झाले ...
रामेश्वर काकडे, नांदेड जिल्ह्यात खरिपासाठी ७ लाख ८०५५० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असून ३ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी अपेक्षित आहे. ...
बिलोली : लगतच्या तेलंगणा या नवनिर्मित राज्यातील पालिकापाठोपाठ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली ...
देगलूर : सर्व जातीधर्माच्या विवाहापासून विविध सोहळ्यांचा अनेक वर्षे एकमेव आधार असलेल्या देगलूर शहरातील कलामंदिर अर्थात एस़एम़ जोशी सभागृहाला पाहण्यासाठी कोणी वालीच नसल्यामुळे अवकळा आली आहे ...
मुखेड: शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक विभागाच्या ६ शाळा खाजगी मालकीच्या इमारतीत भरतात़ या इमारतींचे सुमारे २००५ पासूनचे २५ लाखांचे भाडे रखडले आहे़ ...
निवघा बाजार : खरीप हंगाम काही दिवसांवर येवून ठेपल्याने शेतकरी शेती मशागतीच्या कामाला लागला असून बी-बियाणे खरेदीसाठी लागणार्या पैशाची जुळवाजुळव करीत आहे़ ...
नांदेड लोकसभा मतदारसंघात मतमोजणीची संपूर्ण तयारी झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली़ ...
स्थानिक संस्था कर रद्द करण्याच्या मागणीसाठी मंगळवारपासून व्यापार्यांनी सुरु केलेल्या असहकार आंदोलनामुळे मनपाचे मात्र आर्थिक कंबरडे मोडणार आहे़ ...