नांदेड : उतारवयात कुटुंबियांनी दुर्लक्ष केले, नातेवाईकही पाठ फिरवतात आता शासन मायबापच काहीतरी देईल या अपेक्षेने हजारो वृध्द महिला व पुरूष जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे देवून बसले आहेत़ ...
किनवट : अटक वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या जमादाराला मारहाण करण्यात आली, याशिवाय दोघांना पळवून लावण्यात आल्याची घटना तालुक्यातील मांडवा येथे घडली. ...
उमरी : लग्नाचे अमिष दाखवून तरुणाने एका मुलीशी सतत दोन वर्षे अनैतिक संबंध ठेवून लग्नास नकार दिला. या प्रकरणी सदर तरुणांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक झाली आहे. ...
नांदेड : जिल्ह्यातील कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मंगळवारी धरणे आंदोलन केले. याशिवाय मनसे, धनगर समाजानेही आंदोलन केले आहे. एकूणच मंगळवारचा दिवस आंदोलनाचा ठरला. ...
देगलूर : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत देगलूर शहराच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेसाठी २२ कोटी रुपयांचा निधी मिळाला असून या कामाचे भूमिपूजन झाले. ...