लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
यूपीएससीत झळकला वैदर्भीय बाणा; सातजणांची यशस्वी झेप; नवा रेकॉर्ड - Marathi News | Vaidharbhaya Baana spotted in UPSC; Successful Leap of Seven; A new record | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यूपीएससीत झळकला वैदर्भीय बाणा; सातजणांची यशस्वी झेप; नवा रेकॉर्ड

Nagpur News मंगळवारी जारी झालेल्या निकालात विदर्भातील तब्बल सात उमेदवारांनी यशस्वी झेप घेतली असून, एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवारांना यश मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. ...

कोराडी विस्तारित वीज प्रकल्पास काँग्रेसचा विरोध; विकास ठाकरे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र - Marathi News | Congress opposition to Koradi extended power project; Vikas Thackeray's letter to District Collector | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोराडी विस्तारित वीज प्रकल्पास काँग्रेसचा विरोध; विकास ठाकरे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Nagpur News कोराडी परिसरात आणखी वीज निर्मितीचे दोन युनीट उभारल्यामुळे प्रदूषणात वाढ होईल. प्रदूषण नियंत्रणात येईपर्यंत नवे दोन्ही युनीट उभारण्यात येऊ नये, अशी भूमिका काँग्रेसचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी मांडली आहे. ...

उलटलेली मध्यरात्र, धडधडणारी ट्रेन अन् तिच्या किंकाळ्या...! - Marathi News | The passing midnight, the throbbing train and its screams...! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उलटलेली मध्यरात्र, धडधडणारी ट्रेन अन् तिच्या किंकाळ्या...!

Nagpur News मध्यरात्री भरधाव ट्रेनमध्ये अचानक ओरडणाऱ्या मुलीमुळे प्रवाशांची दाणादाण उडाली.. जवान धावले.. आणि पुढे असे घडले... ...

पेट्रोलपंपचालक सोनटक्के हत्याकांडाचा उलगडा; चक्क पोटच्या मुलीनेच दिली होती सुपारी - Marathi News | Petrol Pump Driver Sontakke Murder Case Revealed; It was the girl of the stomach who gave the betel nut | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेट्रोलपंपचालक सोनटक्के हत्याकांडाचा उलगडा; चक्क पोटच्या मुलीनेच दिली होती सुपारी

Nagpur News थरकाप उडवून देणाऱ्या पेट्रोलपंप मालक सोनटक्के यांच्या हत्येचा उलगडा अखेर घटनेच्या सातव्या दिवशी झाला आहे. त्यात पोटच्या विवाहित अपंग मुलीनेच ‘सुपारी किलर्स’ च्या माध्यमातून वडिलांचा गेम केल्याचे समोर आले आहे. ...

धक्कादायक! साक्षगंध झालेल्या तरुणीने पेटवून घेत केली आत्महत्या - Marathi News | Shocking! The young woman committed suicide by setting herself on fire | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक! साक्षगंध झालेल्या तरुणीने पेटवून घेत केली आत्महत्या

Nagpur News साक्षगंध झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात मुलीचे लग्न होणार असल्यामुळे कुटुंबीय खुश होते; परंतु मंगळवारी सकाळी काय झाले कुणास ठाऊक या २२ वर्षांच्या मुलीने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत जगाचा निरोप घेतला. ...

रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचा आराखडा उपमुख्यमंत्र्यांकडे सादर - Marathi News | The plan for the redevelopment of railway stations was submitted to the Deputy Chief Minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचा आराखडा उपमुख्यमंत्र्यांकडे सादर

Nagpur News नागपूर येथील मुख्य आणि अजनी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास योजनेचा आराखडा रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादर केला. ...

यावर्षी नागपुरात कडक ‘नवतपा’; गुरुवारी रात्री सुरुवात तर २ जूनला समाप्ती - Marathi News | This year in Nagpur severe heat; It starts on Thursday night and ends on June 2 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यावर्षी नागपुरात कडक ‘नवतपा’; गुरुवारी रात्री सुरुवात तर २ जूनला समाप्ती

Nagpur News यावर्षी नागपूरकरांना कडक नवतपाला तोंड द्यावे लागेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय ज्योतिषी डॉ. अनिल वैद्य यांनी वर्तविला आहे. ...

माजी विद्यार्थ्याने दिली अनोखी भेट! मेडिकल कॉलेजमधील तीन एकर उद्यानाचा करणार कायाकल्प - Marathi News | Former student gave a unique gift! The three acre park in the medical college will be rejuvenated | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माजी विद्यार्थ्याने दिली अनोखी भेट! मेडिकल कॉलेजमधील तीन एकर उद्यानाचा करणार कायाकल्प

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त याच महाविद्यालयातील एका माजी विद्यार्थ्याने अनोखी भेट दिली आहे. डॉ. प्रमोद गिरी यांनी, महाविद्यालयातील तीन एकरांची बाग सुशोभित करण्याचे ठरवले आहे. ...

वेतनाचे पैसे कपात झाले, 'त्याने' विषारी औषध घेऊन मृत्यूला कवटाळले - Marathi News | man committed suicide by consuming poison due to Wage cut | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वेतनाचे पैसे कपात झाले, 'त्याने' विषारी औषध घेऊन मृत्यूला कवटाळले

कामठी पोलिस ठाणे हद्दीतील घटना ...