लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
अग्निवीर सैन्यभरती, रात्री १२ पासून शारीरिक चाचणी - Marathi News | Agniveer army recruitment, physical test from 12 pm | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अग्निवीर सैन्यभरती, रात्री १२ पासून शारीरिक चाचणी

देशातील दुसऱ्या वषार्तील सैन्य भरतीची सुरुवात नागपूर येथून या अग्निवीर मेळाव्यामार्फत झाली आहे. ...

खापरखेड्यातील व्हिडीओ गेम पार्लरवर छापा; २६ आरोपी जेरबंद, १८ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | raid on video game parlors in Khaparkheda; 26 accused jailed, goods worth 18 lakh seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खापरखेड्यातील व्हिडीओ गेम पार्लरवर छापा; २६ आरोपी जेरबंद, १८ लाखांचा मुद्देमाल जप्त

व्हिडीओ पार्लरच्या आड जुगार अड्डे : पोलिासांची सात ठिकाणी कारवाई ...

संजय राऊत क्रांतीवीर नाहीत, त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार - Marathi News | Sanjay Raut is not a revolutionist, with a sword hanging over his head | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संजय राऊत क्रांतीवीर नाहीत, त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार

Nagpur News संजय राऊत यांच्या डोक्यावर विविध प्रकरणांत कारवाईची टांगती तलवार आहे. ते कोणत्या प्रकरणात आत जातील हे लवकरच कळेल. ते कुठलेही क्रांतिवीर नाहीत, या शब्दांत राणे यांनी राऊत यांच्यावर टीका केली. ...

विद्यार्थ्यांनी बनविली मिठाई कटिंग मशीन; विद्यापीठाच्या इन्क्युबेशन सेंटरमधील स्टार्टअप - Marathi News | Sweet cutting machine made by students; Startups at the Incubation Center of the University | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यार्थ्यांनी बनविली मिठाई कटिंग मशीन; विद्यापीठाच्या इन्क्युबेशन सेंटरमधील स्टार्टअप

Nagpur News कमी वेळेमध्ये अधिक उत्पादन घेता यावे. यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इन्क्युबेशन सेंटरमधील ‘अष्टटेक’ स्टार्टअपने मिठाई कटिंग मशीन तयार केली आहे. ...

पांढुर्णा रेल्वे स्थानकावर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सुविधा - Marathi News | Electronic interlocking facility at Pandhurna railway station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पांढुर्णा रेल्वे स्थानकावर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सुविधा

Nagpur News पांढुर्णा स्थानकावर नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिग्नलिंग प्रणाली यशस्वीरीत्या कार्यान्वित करण्यात आली. ...

...तर गर्भातच रोखता येईल ‘टाइप-१’ मधुमेह! राष्ट्रीय परिषदेला सुरुवात - Marathi News | ... so 'type-1' diabetes can be prevented in the womb! Commencement of National Conference | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...तर गर्भातच रोखता येईल ‘टाइप-१’ मधुमेह! राष्ट्रीय परिषदेला सुरुवात

Nagpur News ‘टाइप-१’ मधुमेहावर संशोधन सुरू आहे. हा मधुमेह गर्भातच रोखणे शक्य होईल, अशी माहिती ‘डायबिटीज इन प्रेग्नेंसी स्टडी ग्रुप इंडिया’ (डीआयपीएसआय), चेन्नईचे संस्थापक संरक्षक व पद्मश्री डॉ. व्ही. शेशैया यांनी दिली. ...

काळजी घ्या! सुट्यांमध्ये बाहेर फिरुन आलेल्यांना ‘व्हायरल’चा ताप - Marathi News | Be careful! "Viral" fever for those who came out during the holidays | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काळजी घ्या! सुट्यांमध्ये बाहेर फिरुन आलेल्यांना ‘व्हायरल’चा ताप

Nagpur News जे उन्हाळी सुट्यांमध्ये बाहेरील देशात किंवा काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये फिरून परत आलेले आहेत त्यांच्यात ‘व्हायरल’ दिसून येत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. ...

एकाच फ्लॅटची दोघांना विक्री; दीड कोटींची फसवणूक - Marathi News | Sale of same flat to two persons; One and a half crore fraud | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एकाच फ्लॅटची दोघांना विक्री; दीड कोटींची फसवणूक

Nagpur News एकाच फ्लॅटची एका बिल्डरने दोन व्यक्तींना विक्री करत दीड कोटींची फसवणूक करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...

बंदी असतानादेखील ई-सिगारेट्सची विक्री, लाखोंचा माल जप्त - Marathi News | Sale of e-cigarettes despite ban, seizure of goods worth lakhs in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बंदी असतानादेखील ई-सिगारेट्सची विक्री, लाखोंचा माल जप्त

दुकानाऐवजी कारमध्ये लपविला होता माल ...