लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘त्याला’ १० मिनिटांचा उशीर झाला अन् ‘तो’ पोलिसांच्या हाती लागला! - Marathi News | 'He' was 10 minutes late and 'he' was caught by the police! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘त्याला’ १० मिनिटांचा उशीर झाला अन् ‘तो’ पोलिसांच्या हाती लागला!

Nagpur News चिमुकलीचे अपहरण केल्यानंतर आरोपीने पुढची तयारी केली होती. मात्र, त्याला रेल्वेस्थानकावर पोहचण्यासाठी १० मिनिटे उशिर झाला अन् त्याचमुळे मोठा अनर्थ टळला. ...

मिनरलचे तुम्ही थंड पाणी पिता, ते शुद्ध आहे का? अन्न व औषध प्रशासन विभागाचे नियंत्रण नाही - Marathi News | Mineral cold water you drink, is it pure? Not controlled by the Food and Drug Administration | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मिनरलचे तुम्ही थंड पाणी पिता, ते शुद्ध आहे का? अन्न व औषध प्रशासन विभागाचे नियंत्रण नाही

Nagpur News कमी जागेत, कमी वेळात व कमी खर्चात मिनरल वॉटरच्या नावाखाली दूषित पाणी मशीनद्वारे थंड करून विक्री करण्याचा व्यवसाय सध्या जिल्ह्यात बराच वाढला आहे. ...

व्यापाऱ्यांनी रोजगार निर्माता व्हावे; व्यापारी संवाद संमेलनाचे आयोजन - Marathi News | Traders should be job creators; Organization of business dialogue meeting | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्यापाऱ्यांनी रोजगार निर्माता व्हावे; व्यापारी संवाद संमेलनाचे आयोजन

Nagpur News नागपूर ही औद्योगिक राजधानी झाली तर शहरातील प्रत्येकाचा विकास होईलच; पण त्यासाठी चांगले औद्योगिक वातावरण तयार करून व्यापाऱ्यांनी रोजगार निर्माता व्हावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले. ...

नवीन वीज प्रकल्पांच्या विरोधात जय विदर्भ पार्टीच्या कार्यकर्त्यांचे मुंडन - Marathi News | Jai Vidarbha Party activists protest against new power projects | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवीन वीज प्रकल्पांच्या विरोधात जय विदर्भ पार्टीच्या कार्यकर्त्यांचे मुंडन

कोराडीच नव्हे तर विदर्भात कुठेही नवीन वीज प्रकल्प स्थापित करण्यात येऊ नये तसेच १ एप्रिलपासून सुरू करण्यात आलेली वीज दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी जय विदर्भ पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी मुंडन केले. ...

२३ जूनपर्यंत पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहावी लागेल; उकाड्याने त्रासले लाेक - Marathi News | Rains will have to wait till June 23; Suffered from heat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२३ जूनपर्यंत पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहावी लागेल; उकाड्याने त्रासले लाेक

Nagpur News वातावरणीय परिस्थितीनुसार २३ जूनपर्यंत माेसमी पाऊस विदर्भात प्रवेशित हाेईल, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ...

नागपूर रेल्वे स्थानकावर आता ‘ड्रॉप अँड गो’ची सुविधा - Marathi News | Now 'Drop and Go' facility at Nagpur railway station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर रेल्वे स्थानकावर आता ‘ड्रॉप अँड गो’ची सुविधा

Nagpur News मुख्य रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दिशेला आता प्रवाशांच्या सोयीसाठी ‘ड्रॉप अँड गो’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवाशांची रेल्वे स्थानकाच्या दारावर गर्दी होऊ नये आणि त्यांना गर्दीमुळे असुविधा होऊ नये म्हणून ही सोय करण्यात आली आहे. ...

रडत-रडत बोलताना व्यावसायिकाची उड्डाणपुलावरून उडी घेत आत्महत्या - Marathi News | Suicide by jumping from flyover while crying | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रडत-रडत बोलताना व्यावसायिकाची उड्डाणपुलावरून उडी घेत आत्महत्या

Nagpur News रडत-रडत मोबाइलवर बोलत असताना एका व्यक्तीने उड्डाणपुलावरून रेल्वे लाईनच्या मध्यभागी उडी घेऊन आत्महत्या केली. ...

सिंगापूरहून सोयाबीन बोलविले; १.५६ कोटी रुपये हडपले - Marathi News | Soybeans called from Singapore; 1.56 crore was grabbed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सिंगापूरहून सोयाबीन बोलविले; १.५६ कोटी रुपये हडपले

Nagpur News सिंगापूर येथून २१० मेट्रिक टन सोयाबीन बोलावून ते १ कोटी ५६ लाख ८२ हजार ८८५ रुपयांना विकून परस्पर रक्कम हडपून सिंगापूरच्या व्यक्तीची फसवणूक करणाऱ्या आरोपींविरुद्ध गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...

हुडकेश्वरमध्ये हिरव्या रंगाचे कासव, तर फेटरीत सापडला विषारी नाग - Marathi News | A green turtle was found in Hudakeshwar, while a poisonous snake was found in Fetari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हुडकेश्वरमध्ये हिरव्या रंगाचे कासव, तर फेटरीत सापडला विषारी नाग

Nagpur News हुडकेश्वर पिपळा फाटा परिसरात एक माेठे हिरव्या रंगाचे कासव रस्त्यावर सापडले. तर फेटरी गावातील एका घरात विषारी नाग आढळून आला. ...