लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरातील मेयो-मेडिकल रुग्णालयात २४ तासांत २४ मृत्यू; राज्याची आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर - Marathi News | 25 patients died in 24 hours at Mayo-Medical government Hospital in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील मेयो-मेडिकल रुग्णालयात २४ तासांत २४ मृत्यू; राज्याची आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर

नागपूर येथील मेयो-मेडिकलमध्ये विदर्भासह शेजारील मध्यप्रदेश, छत्तीसगढ, तेलंगाणा राज्यातील अत्यावस्थ अवस्थेतील रुग्णांना उपचारासाठी आणले जाते. ...

नागपूरच्या पोलीस आयुक्तपदासाठी सक्सेना, सिंघल यांचे नाव - Marathi News | name of sanjay saxena sanjay singhal for nagpur commissioner of police | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या पोलीस आयुक्तपदासाठी सक्सेना, सिंघल यांचे नाव

अनुपकुमार आणि रामानंदही चर्चेत : अमितेशकुमार यांची ठाण्यात वर्णी; अपवादात्मक स्थितीत मुंबई किंवा पुण्यात महत्वाची जबाबदारी : लवकरच होणार घोषणा ...

कळमना येथे रस्त्यासाठी महात्मा गांधींच्या प्रतिमेसह निदर्शने - Marathi News | protest with mahatma gandhi photo for the road at kalmana | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कळमना येथे रस्त्यासाठी महात्मा गांधींच्या प्रतिमेसह निदर्शने

नागरिकांनी गांधी जयंतीला महात्मा गांधीजींची प्रतिमा घेऊन चिखलमय रस्त्यावर प्रतिकात्मक निदर्शने केली. ...

पुरामुळे रस्ते व नाल्याचे २१७ कोटीचे नुकसान; नुकसानीच्या पंचनाम्याचेही काम झाले पूर्ण - Marathi News | 217 crore damage to roads and drains due to floods panchnama of damage has also been completed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुरामुळे रस्ते व नाल्याचे २१७ कोटीचे नुकसान; नुकसानीच्या पंचनाम्याचेही काम झाले पूर्ण

मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी मंगळवारी नुकसानीचा आढावा घेतला. ...

सरकारच्या धोरणाविरुद्ध पाळण्यात आला काळा दिवस - Marathi News | black day was observed against the government policy in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकारच्या धोरणाविरुद्ध पाळण्यात आला काळा दिवस

शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. ...

महिनाभरात एसटीच्या वाहकाला गुलाबी नोटेचे दर्शनच नाही; प्रवाशांकडे दोन हजार रुपयांची नोटच दिसेना - Marathi News | A bearer of ST does not see a pink note 2000 rs in a month; Not a single note of two thousand rupees was found with the passengers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिनाभरात एसटीच्या वाहकाला गुलाबी नोटेचे दर्शनच नाही; प्रवाशांकडे दोन हजार रुपयांची नोटच दिसेना

नागपूर जिल्ह्यात एसटीचे एकूण आठ आगार आहेत. त्यातील चार नागपूर शहरात तर चार आगार जिल्ह्यातील रामटेक, सावनेर, उमरेड आणि काटोल शहरात आहेत. ...

सारसच्या संरक्षणासाठी आता कोस्टल मॅनेजमेंटची नियुक्ती, उच्च न्यायालयात माहिती - Marathi News | Coastal management now appointed for protection of storks, informs High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सारसच्या संरक्षणासाठी आता कोस्टल मॅनेजमेंटची नियुक्ती, उच्च न्यायालयात माहिती

उपयुक्त पाणथळ क्षेत्र शोधणार ...

धक्कादायक! ११ वर्षीय बालकाची आत्महत्या, डिगडाेह येथील घटना - Marathi News | Shocking! Suicide of 11-year-old boy by hanging | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक! ११ वर्षीय बालकाची आत्महत्या, डिगडाेह येथील घटना

छताच्या पंख्याला दुपट्ट्याने लावला गळफास ...

देशाला वाचवायले असेल तर भाजपाला हरवावे लागेल, योगेंद्र यादव यांचे आवाहन - Marathi News | If the country is to be saved, BJP has to be defeated, Yogendra Yadav's appeal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशाला वाचवायले असेल तर भाजपाला हरवावे लागेल, योगेंद्र यादव यांचे आवाहन

२०२४ मध्ये इंडिया आघाडीच पर्याय ...