लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
डांबर ठेकेदारांच्या लॉबीमुळे हॉटमिक्स प्लॅण्टचा विकास थांबला; नागपूरमधील लोकांची भावना - Marathi News | The development of hotmix plant was stopped due to the lobby of asphalt contractors in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डांबर ठेकेदारांच्या लॉबीमुळे हॉटमिक्स प्लॅण्टचा विकास थांबला; नागपूरमधील लोकांची भावना

दरवर्षी रस्त्याच्या डांबरीकरणावर २०० कोटीचा खर्च ...

'सारी दुनियां का बोझ हम उठाते है', कुलींनी सांगितली गडकरींना व्यथा - Marathi News | Sari Duniyan Ka Boz Hum Uthate Hai the porter told nitin Gadkari in agony | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'सारी दुनियां का बोझ हम उठाते है', कुलींनी सांगितली गडकरींना व्यथा

रेल्वेस्थानकावर कितीही गर्दी असू दे, तो चटकन दिसतो. मात्र, काम संपले की तो नजरेआड होतो. ...

नागपूर जिल्ह्यातील बस स्थानकांचे स्वच्छता ऑडिट; ‘स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान’, समितीकडून निरीक्षण - Marathi News | Sanitation Audit of Bus Stations in Nagpur District Swach Sundar Bus Station Mission | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील बस स्थानकांचे स्वच्छता ऑडिट; ‘स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान’, समितीकडून निरीक्षण

राज्य परिवहन महामंडळाने सहा महिन्यांपासून विविध उपक्रम हाती घेतले आहे. प्रवाशांना विविध सवलतीही दिल्या जात आहे.  ...

अग्निशमन व आपत्कालीन सेवा शुल्क वाढीचा गुंतवणुकीवर परिणाम; अतार्तिक शुल्क दरवाढीवर पुनर्विचार करण्याची व्हीटीएची मागणी  - Marathi News | Impact of fire and emergency service fee increases on investment VTA demands reconsideration of unreasonable toll hike | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अग्निशमन व आपत्कालीन सेवा शुल्क वाढीचा गुंतवणुकीवर परिणाम; अतार्तिक शुल्क दरवाढीवर पुनर्विचार करण्याची व्हीटीएची मागणी 

महाराष्ट्र सरकारने ‘महाराष्ट्र फायर प्रिव्हेन्शन अँड लाइफ सेफ्टी मेजर्स (सुधारणा) कायदा, २०२३’ लागू केला आहे. ...

Nagpur: सोलापुरला निघालेला कंटेनरचालक निघाला ठकबाज, आठ टन लोखंडाची जाळी घेऊन फरार - Marathi News | Nagpur: The container driver who was going to Solapur turned out to be a thug, absconded with eight tons of iron mesh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोलापुरला निघालेला कंटेनरचालक निघाला ठकबाज, आठ टन लोखंडाची जाळी घेऊन फरार

Nagpur News: आठ टन वजनाची लोखंडी जाळी घेऊन सोलापूरच्या दिशेने निघालेला कंटेनरचालक ठकबाज निघाला व त्याने एका व्यावसायिकाला सहा लाखांचा गंडा घातला. त्याने माल नियोजित ठिकाणी न पोहोचवता पोबारा केला. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...

Nagpur: चक्क पार्किंगमधील ट्रक्सच्या टायर्सवर हात केले साफ, साडेसात लाखांचा माल लंपास - Marathi News | Nagpur: The tires of the trucks in the parking lot were cleared, goods worth seven and a half lakhs were stolen | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चक्क पार्किंगमधील ट्रक्सच्या टायर्सवर हात केले साफ, साडेसात लाखांचा माल लंपास

Nagpur: पार्किंगमध्ये ठेवलेल्या तीन ट्रक्सचे साडेसात लाख रुपयांचे टायर्स चोरट्यांनी लंपास केले. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...

आमला स्थानकावर दर्जेदार 'खाद्य सेवा'; नागपूर विभागाचा गाैरव, रेल्वे प्रशासनाकडून प्रमाणपत्र - Marathi News | Quality 'Food Service' at Amla Station; Gairav of Nagpur Division, Certificate from Railway Administration | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आमला स्थानकावर दर्जेदार 'खाद्य सेवा'; नागपूर विभागाचा गाैरव, रेल्वे प्रशासनाकडून प्रमाणपत्र

वेगवेगळ्या रेल्वे स्थानकावर प्रवाशांना खान-पानाची सेवा कशी दिली जाते. सेवा देणारे अधिकृत की अनधिकृत त्याची रेल्वे प्रशासनाकडून वेळोवेळी आकस्मिक तपासणी घेतली जाते ...

आणखी १२ जातींचा ओबीसीत समावेश? १६ तारखेला मागासवर्गीय आयोगापुढे होणार सुनावणी  - Marathi News | 12 more castes included in OBC The hearing will be held before the Backward Classes Commission on 16th | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आणखी १२ जातींचा ओबीसीत समावेश? १६ तारखेला मागासवर्गीय आयोगापुढे होणार सुनावणी 

यावर १६ ऑक्टोबरला दिल्लीत मागासवर्गीय आयोगाकडे सुनावणी होणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी शनिवारी नागपुरात दिली.   ...

पोलिसांची रेकी करण्यासाठी नक्षलवाद्यांकडून ड्रोनचा वापर; छत्तीसगड सीमेलगत ड्रोनच्या वारंवार घिरट्या - Marathi News | Use of Drones by Naxalites to Watch on Police; Frequent hovering of drones along the Chhattisgarh border | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलिसांची रेकी करण्यासाठी नक्षलवाद्यांकडून ड्रोनचा वापर; छत्तीसगड सीमेलगत ड्रोनच्या वारंवार घिरट्या

पोलिसांची रेकी करण्यासाठी नक्षल्यांनी चक्क ड्रोनचा वापर सुरू केला आहे. ...