लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
राज्यात १५ ठिकाणी उद्योग भवन बांधणार; विलासरावांच्या योजनेला ‘महायुती’चे बळ - Marathi News | Udyog Bhavan will be constructed at 15 places in the state; Vilasrao's plan is supported by 'Mahayuti' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात १५ ठिकाणी उद्योग भवन बांधणार; विलासरावांच्या योजनेला ‘महायुती’चे बळ

सर्वसाधारणत: सत्तेत आल्यानंतर विरोधी पक्षांतील नेत्यांच्या योजनेला बंद करण्याचे किंवा त्यात बदल करण्यावर भर असतो. ...

‘ऑनलाइन गेमिंग’वर नियंत्रण आणण्यासाठी केंद्राला साकडे; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती - Marathi News | Center has been requested to regulate 'online gaming' Information from Deputy Chief Minister Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘ऑनलाइन गेमिंग’वर नियंत्रण आणण्यासाठी केंद्राला साकडे; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

सुरक्षा सेलही तयार करू ...

पेपरफुटीला आळा, समिती नियुक्त; प्रस्तावित कायद्यासाठी तज्ज्ञ देणार तीन महिन्यांत अहवाल - Marathi News | Decision of Maharashtra government in the paper splitting case committee constituted for new law | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेपरफुटीला आळा, समिती नियुक्त; प्रस्तावित कायद्यासाठी तज्ज्ञ देणार तीन महिन्यांत अहवाल

शासकीय भरती परीक्षेतील पेपरफुटी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पेपरफुटी विरोधातील कायदा करण्यासाठी राज्य सरकारने अखेर तज्ज्ञ समितीची स्थापना केली आहे. ...

वैधानिक मंडळांच्या पुनर्गठनात आघाडी सरकारचा वेळकाढूपणा; केंद्रीय गृहमंत्र्यांकडे तातडीने पाठपुरावा करणार - Marathi News | The coalition government's delay in reconstituting the legislative bodies; Will follow up with Union Home Minister immediately | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वैधानिक मंडळांच्या पुनर्गठनात आघाडी सरकारचा वेळकाढूपणा; केंद्रीय गृहमंत्र्यांकडे तातडीने पाठपुरावा करणार

विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र विकास महामंडळांच्या पुनर्गठनाची कार्यवाही त्वरित करण्याबाबत केंद्र सरकारला पत्राद्वारे विनंती केलेली आहे.  ...

चार वर्षांनंतर कोणत्याही नव्या शाळेला अनुदान नाही; शिक्षणमंत्री केसरकर यांचे विधान परिषदेत स्पष्टीकरण - Marathi News | No grant to any new school after four years Explanation of Education Minister Kesarkar in Legislative Council | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चार वर्षांनंतर कोणत्याही नव्या शाळेला अनुदान नाही; शिक्षणमंत्री केसरकर यांचे विधान परिषदेत स्पष्टीकरण

आवश्यक कागदपत्रे न दिल्याने या शाळा अपात्र ठरल्या असून, त्यांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ...

'जुन्या पेन्शन योजनेचा निर्णय सरकार तीन महिन्यांत घेणार': मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर कर्मचाऱ्यांचा संप मागे - Marathi News | Govt to take decision on old pension scheme in three months says CM eknath Shinde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'जुन्या पेन्शन योजनेचा निर्णय सरकार तीन महिन्यांत घेणार': मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर कर्मचाऱ्यांचा संप मागे

मुख्यमंत्र्यांच्या विधानसभेतील घोषणेनंतर राज्य कर्मचाऱ्यांनी संप घेतला मागे ...

समृद्धी महामार्ग ठरतोय गेमचेंजर! वर्षभरात धावली ६० लाख वाहने; ४२१ कोटींचा मिळाला टोल - Marathi News | Prosperity Highway is turning out to be a game changer 60 lakh vehicles were run in a year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समृद्धी महामार्ग ठरतोय गेमचेंजर! वर्षभरात धावली ६० लाख वाहने; ४२१ कोटींचा मिळाला टोल

प्रवाशांची मोठी पसंती ...

पुढील ५५ दिवस महत्त्वाचे, त्यानंतर राज्यात ‘निवडणूक’ यात्रा - Marathi News | bjp members meeting in nagpur said next 55 days are important and after that the election yatra in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुढील ५५ दिवस महत्त्वाचे, त्यानंतर राज्यात ‘निवडणूक’ यात्रा

प्रत्येक भाजप आमदाराला सादर करावा लागणार कामाचा लेखाजोखा , ‘नमो ॲप’साठी आमदारांना ‘टार्गेट’ ...

राज्यातील भाजप आमदारांना मंगळवारी संघाचे ‘बौद्धिक’; महायुतीचे इतर आमदार जाणार का? - Marathi News | RSS meeting with Maharashtra BJP MLAs on Tuesday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यातील भाजप आमदारांना मंगळवारी संघाचे ‘बौद्धिक’; महायुतीचे इतर आमदार जाणार का?

१९ डिसेंबर रोजी या वर्गाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...