लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मराठी बाणा : - Marathi News | Marathi Bana: | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठी बाणा :

नागपूर महोत्सवात बुधवारी मराठी बाणा हा कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमात मराठमोळी संस्कृती गीतावर नृत्य सादर करण्यात आले. ...

अखेर गँगस्टर आंबेकर शरण - Marathi News | After all, Gangster Ambekar surrender | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अखेर गँगस्टर आंबेकर शरण

मोक्काअंतर्गत फरार असलेला कुख्यात गँगस्टर संतोष आंबेकरला अखेर अटक करण्यात आली. ...

खिचडीतून पुन्हा विषबाधा - Marathi News | Poisonous poisoning again | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खिचडीतून पुन्हा विषबाधा

हिंगण्यातील खिचडीतून विषबाधा प्रकरण थंड होत नाही तोच उमरेड शहरातील स्थानिक जीवन विकास वनिता विद्यालयातील विद्यार्थिनींना बुधवारी विषबाधा झाली. ...

दर्डा प्रश्न-१ कुतूबमीनार कलतोय, पण... विजय दर्डा यांना सांस्कृतिक मंत्र्यांनी दिलेली माहिती - Marathi News | Darda Question-1 Kutubminar is a bit curious, but ... information given by the Minister of Culture to Vijay Darda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दर्डा प्रश्न-१ कुतूबमीनार कलतोय, पण... विजय दर्डा यांना सांस्कृतिक मंत्र्यांनी दिलेली माहिती

नवी दिल्ली : दिल्लीचा प्रसिद्ध कुतूबमीनार हळूहळू आपल्या पायव्यापासून कलतो आहे. परंतु मीनारचे हे कलणे फारच किरकोळ स्वरूपाचे आहे, असे सरकारला वाटते. असे असले तरी कुतूबमीनारच्या पायव्यापर्यंत पाणी झिरपणार नाही यासाठी उपाययोजना करण्यात आली आहे. ...

शेत मशागतीला वेग - Marathi News | The speed of field cultivation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेत मशागतीला वेग

अमरापूर : शेवगाव तालुक्यातील अमरापूर परिसरात उन्हाळी शेत मशागत कामाला वेग आला आहे. शेतकर्‍यांनी नांगरणीची कामे हाती घेतली आहेत. अनेक शेतकर्‍यांचा ट्रॅक्टरच्या मदतीने नांगरणी करण्याकडे कल आहे. यासाठी एक एकरला हजार रुपये मोजावे लागतात. ...

इशरतप्रकरण: सोनिया गांधींकडून चिदंबरम यांची पाठराखण - Marathi News | Ishratapartan: Chidambaram's support from Sonia Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इशरतप्रकरण: सोनिया गांधींकडून चिदंबरम यांची पाठराखण

नवी दिल्ली : इशरत जहाँप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांची पाठराखण केली आहे. ...

दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू कळमेश्वर नीमजी परिसरातील घटना - Marathi News | Two children drown in the water incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू कळमेश्वर नीमजी परिसरातील घटना

कळमेश्वर : कळमेश्वर तालुक्यातील गोंडखैरीजवळ नीमजी परिसरात पाण्याने भरलेल्या खाणीत बुडून नागपुरातील दोन मुलांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी घडली. ...

कमलादेवी केवलरामानी यांचे निधन - Marathi News | Kamladevi Singh Ramani dies | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :कमलादेवी केवलरामानी यांचे निधन

कमलादेवी केवलरामानी ...

लंडन-ओल्ड वॉर ऑफिस हिंदुजांनी घेतले-सुधारीत - Marathi News | London-Old War Office Hindus take-upgraded | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लंडन-ओल्ड वॉर ऑफिस हिंदुजांनी घेतले-सुधारीत

लंडनमधील ओल्ड वॉर ...