शेत मशागतीला वेग

By Admin | Updated: March 3, 2016 01:57 IST2016-03-03T01:57:11+5:302016-03-03T01:57:11+5:30

अमरापूर : शेवगाव तालुक्यातील अमरापूर परिसरात उन्हाळी शेत मशागत कामाला वेग आला आहे. शेतकर्‍यांनी नांगरणीची कामे हाती घेतली आहेत. अनेक शेतकर्‍यांचा ट्रॅक्टरच्या मदतीने नांगरणी करण्याकडे कल आहे. यासाठी एक एकरला हजार रुपये मोजावे लागतात.

The speed of field cultivation | शेत मशागतीला वेग

शेत मशागतीला वेग

ंगाबाद : लोकविकास नागरी सहकारी बँकेच्या स्वीकृत संचालकपदी एम.बी. काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा कालावधी एक वर्षांचा राहील. काळे हे भारत संचार निगम लि.मधून दोन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालेले आहेत.

Web Title: The speed of field cultivation