लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
करुणाजनक : वृद्धेचा जीव गेला अन् मुलगा आरोपी बनला - Marathi News | Fated Incident: The old woman died and the son became a accused | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :करुणाजनक : वृद्धेचा जीव गेला अन् मुलगा आरोपी बनला

निष्काळजीपणे दुचाकी चालविणाऱ्या एका तरुणाला त्याच्या आईच्या ममतेपासून कायमचे मुकावे लागले. दुसरीकडे त्याच्या आईच्या मृत्यूला तोच कारणीभूत असल्याचा निष्कर्ष काढून पोलिसांनी आशिष महादेवराव चौधरी (वय २७) नामक तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला. गिट्टीखदान पो ...

नागपुरात स्वाईन फ्लूने घेतला पोलिसाचा बळी - Marathi News | The victim of the policeman taken by the swine flu in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात स्वाईन फ्लूने घेतला पोलिसाचा बळी

शहरात स्वाईन फ्लूने डोकेवर काढले आहे. आतापर्यंत २६ रुग्णांची नोंद झाली असून चार बळी गेले आहेत. शनिवारी पुन्हा एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने या आजाराबाबत डॉक्टरांनी दक्षता बाळगण्याचे आवाहन केले आहे. ...

नागपूर शहरात डेंग्यूचा प्रकोप; अधिकारी झोपेत - Marathi News | Dangue outbreaks in Nagpur city; Officer sleeping | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहरात डेंग्यूचा प्रकोप; अधिकारी झोपेत

नागपूर शहरात डेंग्यूचा प्रकोप आहे. हजारो रुग्ण सरकारी व खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. असे असतानाही महापालिका म्हणत आहे २०३ रुग्ण आहेत. एवढेच नव्हे तर डेंग्यूमुळे एकाचाही मृत्यू झाल्याची पुष्टी मिळालेली नाही. असा हास्यास्पद दावा केला आहे. वास्तविक ...

नागपूर मनपाचे सहायक आयुक्त पाटील व अभियंता दुधे निलंबित - Marathi News | Nagpur Municipal Corporation's assistant commissioner Patil and engineer Dudhe suspended | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मनपाचे सहायक आयुक्त पाटील व अभियंता दुधे निलंबित

बडकस चौक येथील कायंदे प्राथमिक शाळेच्या इमारतीचा शिकस्त भाग न पाडता विश्वस्तांच्या एका गटाशी संगनमत करून वर्ग भरत असलेली नवीन इमारत पाडली. यामुळे येथील विद्यार्थ्यांना तीन किलोमीटर अंतरावरील दुसऱ्या शाळते जावे लागत आहे. या प्रकरणात महापालिका प्रशासना ...

नागपुरात जन्मदात्रीच्या खुनाचा प्रयत्न : टोकदार वस्तूने केले घाव - Marathi News | Attempts to murder of a mother in Nagpur: Wounds done by sharp objects | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात जन्मदात्रीच्या खुनाचा प्रयत्न : टोकदार वस्तूने केले घाव

घर नावावर करून घेण्यासाठी स्वत:च्या जन्मदात्रीचा जीव घेण्याचा एका आरोपीने प्रयत्न केला. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सायंकाळी ५ च्या सुमारास ही घटना घडली. ...

नागपुरात प्रियकराच्या धोकेबाजीमुळे प्रेयसीची आत्महत्या - Marathi News | Girlfriend commits suicide due to boycott of boyfriend in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात प्रियकराच्या धोकेबाजीमुळे प्रेयसीची आत्महत्या

प्रियकराच्या धोकेबाजीमुळे व्यथित झालेल्या एका युवतीने स्वत:ला जाळून घेतले. वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही करुणाजनक घटना घडली. ...

नागपुरात मेयोतील ३०वर डॉक्टरांना डेंग्यू - Marathi News | 30 doctors of Mayo affected by Dengue in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात मेयोतील ३०वर डॉक्टरांना डेंग्यू

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) डेंग्यूचे ५५ रुग्ण उपचार घेत आहेत. यात सर्वाधिक रुग्ण हे बालरोग विभागातील आहे. ३० खाटांचा वॉर्ड या रुग्णांनी फुल्ल असून नाईलाजाने एका खाटेवर दोन रुग्णांना ठेवण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे ...

नागपूरच्या दिशांत वर्माची दिल्लीतील राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड - Marathi News | Dishant Verma of Nagpur is selected for National Championship in Delhi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या दिशांत वर्माची दिल्लीतील राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड

वाडी भागात असलेल्या श्री विश्वनाथ बाबा हायस्कूल व ज्यु. कॉलेजचा विद्यार्थी दिशांत वर्मा याची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ...

‘मी टू’.. ‘नेव्हर’ - Marathi News | 'me Two' .. 'Never' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘मी टू’.. ‘नेव्हर’

‘तू-तू-मी-मी’ असे आपले आपल्याच घरी करणाऱ्या आपल्यासारख्या पापभिरू निरुपद्रवी पुरुषांना हे ‘मी टू’चे प्रकरण बरेच जड जात आहे हे मान्य करावेच लागेल. ...