लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
गुरू ग्रहाचा रंग ट्रान्सजेंडर ध्वजासारखा? नासाने प्रसिद्ध केले छायाचित्र - Marathi News | The color of a Guru planet is like a transgenor flag? Photos published by NASA | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुरू ग्रहाचा रंग ट्रान्सजेंडर ध्वजासारखा? नासाने प्रसिद्ध केले छायाचित्र

अमेरिकेच्या शासकीय अंतराळ एजन्सीने अलीकडेच अ‍ॅस्ट्रॉनॉमी पिक्चर आॅफ द डे या पानावर प्रसिद्ध केलेल्या गुरू या ग्रहाचे छायाचित्र हे ट्रान्सजेंडर समुदायाचे प्रतीक असलेल्या ध्वजाच्या रंगाशी तंतोतंत मिळत असल्याचे आश्चर्य उघडकीस आले आहे. ...

नागपुरात मोतीबिंदूमुक्त मोहिमेला ग्रहण - Marathi News | Eclipse in the cataract-free campaign in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात मोतीबिंदूमुक्त मोहिमेला ग्रहण

महाराष्ट्र मोतीबिंदूमुक्त करण्याच्या उद्देशाने सरकारने मोहीम हाती घेतली आहे. परंतु या शस्त्रक्रियेसाठी लागणारे ‘लेन्स’ व इतर साहित्याचा पुरवठा आरोग्य विभागाकडूनच गेल्या सहा महिन्यांपासून देणे बंद झाल्याने या मोहिमेला ग्रहण लागले आहे. ...

‘नोटा’ वापरले तर तोटा होईल; सरसंघचालकांचे सूचक वक्तव्य - Marathi News | If you use 'Nota' then there will be a loss; Sarsanghchalak's statement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘नोटा’ वापरले तर तोटा होईल; सरसंघचालकांचे सूचक वक्तव्य

२०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या अगोदरच्या अखेरच्या विजयादशमी उत्सवातून पाथेय देताना सरसंघचालक डॉ.मोहन भागवत निवडणुकांवर काही भाष्य करतात का याकडे राजकीय वर्तुळाचेदेखील लक्ष लागले होते. ...

नागपूर मेट्रोरिजन मधील अनधिकृत बांधकाम तोडण्याच्या कारवाईला स्थगिती - Marathi News | Stay on action taken to remove the unauthorized construction of Nagpur Metroregion | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मेट्रोरिजन मधील अनधिकृत बांधकाम तोडण्याच्या कारवाईला स्थगिती

मेट्रोरिजनमध्ये ७१९ गावाचा समावेश असून, यातील २ लाख घरे अनाधिकृत ठरविली आहेत. परंतु प्राधिकरणाने यातील १८०० बांधकामालाच नोटीस दिली होत्या. प्राधिकरणाची कारवाई आकसपूर्ण असल्याचा आरोप जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी केला होता. यासं ...

अंतर्गत सुरक्षाव्यवस्थेबाबत सरसंघचालकांचे ‘बौद्धिक’ - Marathi News | Lecture 'Intellectual' on internal security arrangements by RSS chief | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंतर्गत सुरक्षाव्यवस्थेबाबत सरसंघचालकांचे ‘बौद्धिक’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी अंतर्गत सुरक्षाव्यवस्थेबाबत आपल्या भाषणातून चिंता व्यक्त केली. देशाच्या सीमांच्या सुरक्षेसोबतच देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा विषयदेखील तितकाच महत्त्वाचा आहे. हिंसक कुरापती करणाऱ्यांचा बंदोबस्त झ ...

नागपुरात श्रीरामाच्या गजरात रावण दहन - Marathi News | Ravan's combustion in the gajar of Shriram in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात श्रीरामाच्या गजरात रावण दहन

असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक असलेला दसरा महोत्सव गुरुवारी उत्साहात साजरा करण्यात आला. शहराच्या विविध भागात श्रीरामाच्या गजरात रावण दहन करण्यात आले. ...

प्रेमप्रकरणातून वाद : नागपुरात तरुणावर प्राणघातक हल्ला - Marathi News | Love affair : Youth assaulted by gang in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रेमप्रकरणातून वाद : नागपुरात तरुणावर प्राणघातक हल्ला

प्रेमप्रकरणातून वाद निर्माण झाल्याने एका गटातील आरोपींनी एका तरुणावर प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यात मनोज गणेश कनोजिया (वय २४) नामक तरुण गंभीर जखमी झाला. त्याने दिलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...

नागपुरात एजंटचा कंपनीला गंडा : २३ लाख हडपले - Marathi News | Agent fraud to company in Nagpur: 23 lakhs misappropriated | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात एजंटचा कंपनीला गंडा : २३ लाख हडपले

शेतीसंबंधी साहित्याची विक्री करून त्यातून आलेले सुमारे २३ लाख रुपये एका एजंटने हडपले. या प्रकरणी प्रतापनगर पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यात आली आहे. ...

नागपुरात दसऱ्याला १०० कोटींची उलाढाल  - Marathi News | 100 crore turnover on dasara in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात दसऱ्याला १०० कोटींची उलाढाल 

साडेतीन मुहूर्तांपैकी ‘दसरा’ एक सण. यंदा दसरा सणात सर्वाधिक उत्साह आॅटोमोबाईल, सराफा, इलेक्ट्रॉनिक्स, प्रॉपर्टी या बाजारपेठांमध्ये दिसून आला. अनेकांनी नवीन चारचाकी आणि दुचाकी खरेदीसाठी आगाऊ बुकिंग केलेल्या गाड्या घरी नेल्या. शिवाय सोने खरेदीसाठी सराफ ...