लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपूरकरांचे प्रेम बघून भारावले महानायक - Marathi News | The superhero filled with the love of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरकरांचे प्रेम बघून भारावले महानायक

शहरात सुरू असलेल्या हिंदी सिनेमाच्या शुटींगसाठी आलेले महानायक अमितभा बच्चन यांना बघण्यासाठी नागपूरकर चांगलेच उत्सुक आहेत. कालपर्यंत मोहननगर येथे गर्दी करणाऱ्या त्यांच्या फॅन्सनी आपला मोर्चा वर्धा रोडावरील हॉटेलकडे वळविला आहे. हॉटेल व्यवस्थापनाकडून बि ...

नागपुरातील गोरेवाडा तलावात नाल्याचे दूषित पाणी - Marathi News | Infectious water in the Gorevada lake in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील गोरेवाडा तलावात नाल्याचे दूषित पाणी

शहरातील लक्ष्मीनगर, धरमपेठ व मंगळवारी झोनसह इतर भागांना गोरेवाडा तलावातून पाणीपुरवठा केला जातो. दाभा परिसरातील दूषित पाणी गणेशनगर नाल्याद्वारे या तलावात येते. तसेच तलावालगतच्या वस्त्यातील दूषित पाणी थेट तलावात सोडले जात आहे. याकडे महापालिका प्रशासनाच ...

लोकमत इम्पॅक्ट : नागपुरात शासकीय जागांवर वीजचोरी रोखण्यासाठी विशेष पथक - Marathi News | Lokmat Impact: Special squad for preventing power theft in government places in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकमत इम्पॅक्ट : नागपुरात शासकीय जागांवर वीजचोरी रोखण्यासाठी विशेष पथक

शासकीय जागांवर होणाऱ्या कार्यक्रम, समारंभात होत असलेली वीजचोरी रोखण्यासाठी वीज वितरण फ्रेंचायसी कंपनी एसएनडीएलने विशेष पथक तैनात केले आहे. यासोबतच संशयास्पद ठिकाणे चिन्हित करून त्या ठिकाणी आयोजनासाठी विजेचे अस्थायी कनेक्शन घेण्याचे आवाहन केले जात आहे ...

दारूच्या नशेत गोंधळ घालणाऱ्या वडिलांची हत्या - Marathi News | Father's murdered who raged in alcohol drink | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दारूच्या नशेत गोंधळ घालणाऱ्या वडिलांची हत्या

संपूर्ण कुटुंबाची वाताहत होऊनही व्यसन सोडायला आणि वर्तन सुधारायला तयार नसलेल्या एका व्यक्तीला त्याच्या लहान मुलानेच ठार मारले. संतोष प्रेमलाल बेनीबागडे (वय ५०) असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्याची हत्या केल्यानंतर त्याचा लहान मुलगा आरोपी सचिन (वय २१) य ...

महिलांच्या हेल्मेट जनजागृतीसाठी देशाला गवसणी - Marathi News | Helmet awareness mission for nationwide women by Pooja Yadav | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिलांच्या हेल्मेट जनजागृतीसाठी देशाला गवसणी

एक महिला शिकली तर अख्खे कुटुंब शिक्षित होते. त्याचप्रमाणे एका महिलेला हेल्मेटचे महत्त्व कळले तर तिचे कुटुंब हेल्मेटशिवाय दुचाकी चालविणार नाही, हाच उद्देश ठेवून मथुरा येथील पूजा यादव देशाच्या यात्रेवर निघाली आहे. ...

लोकसभेसाठी भाजपाकडून ‘क्लस्टर’ प्रणाली - Marathi News | 'Cluster' system for BJP in Lok Sabha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकसभेसाठी भाजपाकडून ‘क्लस्टर’ प्रणाली

लोकसभेच्या सर्वच जागांवर भाजपाचे संघटन मजबूत व्हावे व नियोजनबद्ध तयारी करता यावी यासाठी पक्षातर्फे प्रत्येकी तीन ते चार लोकसभांचे ‘क्लस्टर्स’ तयार करण्यात आले आहेत. ...

जरा हटके! बॉडीबिल्डींग स्पर्धा जिंकलेला पहिला ट्रान्सपुरुष; आर्यन पाशा - Marathi News | Just different! The first transman to win bodybuilding competition; Aryan Pasha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जरा हटके! बॉडीबिल्डींग स्पर्धा जिंकलेला पहिला ट्रान्सपुरुष; आर्यन पाशा

एखाद्या बॉडीबिल्डींग स्पर्धेत उतरून दुसरे बक्षीस पटकावणे हा काही फार मोठा भाग आता उरलेला नाही. मात्र असे दुसरे बक्षीस पटकावण्याचा मान जेव्हा एखादा ट्रान्सजेंडर घेतो तेव्हा ती आश्चर्याने भुवया उंचावणारी बाब ठरते. ...

२२ महिन्यांत ९ वाघांची शिकार - Marathi News |  9 tigers hunting in 22 months | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२२ महिन्यांत ९ वाघांची शिकार

अवनी वाघिणीच्या मृत्यूवरुन मागील काही काळापासून राजकारण तापले आहे. मात्र, महाराष्ट्रात गेल्या २२ महिन्यात ९ वाघांची शिकार करण्यात आली. ...

शरीरसुखाची मागणी करणाऱ्या पोलीस अधीक्षक उचलबांगडी - Marathi News | transfer Superintendent of Police, demanding sex | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शरीरसुखाची मागणी करणाऱ्या पोलीस अधीक्षक उचलबांगडी

महिला पोलीस शिपायाचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झालेले एसीबीचे एसपी प्रद्युम्न पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली. ...