अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी माध्यमांशी संवाद साधला. केवळ लिहिलेला मसुदा हा अध्यक्षांचा निर्णय आहे, अशी प्रतिमा निर्माण करून मला खलनायक, दहशतवादी ठरविल्या गेल्याची खंत त्यांनी ...
प्रेमसंबंधातील अपयशातून एका प्रेमीयुगुलाने फुटाळा तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. ओढणीने एकमेकांचे हात बांधून आत्महत्या करणाऱ्या या प्रेमीयुगुलाचे मृतदेह बुधवारी सकाळी सापडले. ...
कस्तूरचंद पार्क लगतच्या निमार्णाधीन किंग्जवे हॉस्पिटलच्या इमारतीमधील भव्य ऑडिटोरियमला बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास आग लागली. ऑडिटोरियममधील सोफा व फोमला आग लागल्याने सर्वत्र धूर पसरला. आगीत अडकलेले १२ कामगार धुरात गुदमरल्याने बेशुद्ध पडले. त् ...
हॉटेल रेडिसन ब्लू येथील ‘हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट’ चालवताना पकडल्या गेलेली पूजा राव ऊर्फ माया हिचे अनेक शहरांमध्ये नेटवर्क पसरले आहे. ती देह व्यापारासाठी दुसऱ्या शहरांमधून तरुणी बोलवायची. प्राथमिक तपासात पोलिसांना मायाकडून या धंद्याशी जुळलेल्या अनेका ...
यशोधरानगर येथे एका विवाहितेने मित्राच्या मदतीने पतीची हत्या केली. पोलिसांनी केवळ चार तासात प्रकरण उघडकीस आणत आरोपी पत्नी व तिच्या मित्राला अटक केली. ...
नागपूरचे रेल्वे स्टेशन सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेल्वे प्रशासनासाठी एक आव्हान ठरते आहे. स्टेशनवरील ठराविक प्रवेशद्वाराबरोबरच असे अनेक पॉर्इंट आहेत जेथून प्रवाशांबरोबरच जनावरांचीही ये-जा आहे. ...
भारत सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ देशभरातील प्रमुख कामगार संघटनांनी ८ आणि ९ जानेवारी रोजी पुकारलेल्या देशव्यापी संपाच्या पहिल्या दिवशी बँक आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या कार्यालयांमध्ये मंगळवारी कामकाज झाले नाही. क्लिअरिंग हाऊसमधील ...