लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
दीपक बजाजला हायकोर्टाचा दणका : जामीन देण्यास नकार - Marathi News | Highcourt hammered to Deepak Bajaj : Bail plea rejected | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीपक बजाजला हायकोर्टाचा दणका : जामीन देण्यास नकार

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी अपसंपदा प्रकरणातील आरोपी दीपक खूबचंद बजाज याला वैद्यकीय उपचारासाठी तात्पुरता जामीन देण्यास नकार दिला. तसेच, त्याच्यावर सरकारी रुग्णालयात आवश्यक उपचार करण्यात यावेत असा आदेश राज्य सरकारला देऊन संबंधि ...

सोनेरी हेराफेरीने नागपुरातील तहसील ठाण्यात वादळ - Marathi News | Due to gold misappropriation Thunder storm in the Tahasil Police Station at Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोनेरी हेराफेरीने नागपुरातील तहसील ठाण्यात वादळ

तहसील पोलीस ठाण्यात घडलेल्या सोनेरी हेराफेरीच्या प्रकरणाची पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांच्या आदेशानुसार, परिमंडळ तीनचे उपायुक्त राहुल माकणीकर या प्रकरणाची चौकशी करीत असून, त्यांनी या संबंधाने ‘कक्कड मामा’सह अनेक ...

किंग्जवे इमारतीमधील आग प्रकरण : दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर - Marathi News | Fire Case in Kingsway Building: Two Patients On Ventilator | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :किंग्जवे इमारतीमधील आग प्रकरण : दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर

कस्तूरचंद पार्कजवळील निमार्णाधीन किंग्जवे हॉस्पिटलच्या इमारतीत बुधवारी लागलेल्या आगीच्या धुरात गुदमरून बेशुद्ध पडलेल्या १२ कामगारांना मेयोसह खासगी इस्पितळात दाखल केले. यातील दोन रुग्णांची प्रकृती अत्यवस्थ असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. ...

ग्राहक त्रस्त : बँक ऑफ इंडिया पाठवीत आहे चुकीच्या पत्त्यावर एटीएम - Marathi News | Customer distress: Bank of India is sending ATM at wrong address | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्राहक त्रस्त : बँक ऑफ इंडिया पाठवीत आहे चुकीच्या पत्त्यावर एटीएम

चिपयुक्त एटीएम कार्ड न मिळाल्यामुळे बँक ऑफ इंडियाचे अनेक कार्डधारक त्रस्त आहेत. यासंदर्भात चौकशी केली असता अनेकांना एटीएम कार्ड चुकीच्या पत्त्यावर पाठविण्यात आल्याची खरी बाब पुढे आली आहे. असे का होत आहे, यावर बँकेचे अधिकारी अनभिज्ञ आहेत. एवढेच नव्हे ...

साहित्यिक आणि रसिकांनो, संमेलनात सहभागी व्हा ! - Marathi News | Literature and Racists, Join the sammelan! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :साहित्यिक आणि रसिकांनो, संमेलनात सहभागी व्हा !

यवतमाळ नगरीत ज्येष्ठ मराठी साहित्यिक-विदुषी डॉ. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारपासून ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला प्रारंभ होत आहे. संमेलनाच्या पार्श्वभूमीवर घडलेला घटनाक्रम दुर्दैवी आहे व आम्हीही त्याचा निषेध करतो. मात्र साहि ...

नागपूर पोलीस खोदणार ड्रग्ज माफियाचे नेटवर्क - Marathi News | Drug mafia network will dig the Nagpur Police | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर पोलीस खोदणार ड्रग्ज माफियाचे नेटवर्क

गोवा, मुंबईसह देशातील विविध भागातील ड्रगमाफियांचे मध्य भारतातील नेटवर्क मजबूत करणारा ड्रग्जमाफिया आबू ऊर्फ फिरोज खान (वय ४७) याची संपत्ती तसेच त्याच्या संपर्कातील ड्रग्जमाफियांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी जोरदार तयारी केली आहे. मात्र, आबूचे नेटवर्क ...

खळबळ: नागपुरात पोलीस ठाण्यात मी टू ... - Marathi News | Excitement: Me Too in police station at Nagpur ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खळबळ: नागपुरात पोलीस ठाण्यात मी टू ...

शहराबाहेरच्या एका पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप लावला आहे. तशी तक्रार पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याकडे आज संबंधित महिलेने केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. ...

मायाचे अनेक शहरात मध्ये पसरले नेटवर्क - Marathi News | Spread network in many cities of the Maya | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मायाचे अनेक शहरात मध्ये पसरले नेटवर्क

हॉटेल रेडिसन ब्लू येथील ‘हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट’ चालवतांना पकडल्या गेलेली पूजा राव उर्फ माया हिचे अनेक शहरंमध्ये नेटवर्क पसरलेला आहे. ती देह व्यापारासाठी दुसऱ्या शहरांमधून तरुणी बोलवायची. प्राथमिक तपासात पोलिसांना मायाकडून या धंद्याशी जुळलेल्या अने ...

नागपूर मेडिकल इस्पितळ : मार्चपर्यंत ५८ कोटींच्या यंत्रसामुग्रीची खरेदी! - Marathi News | Nagpur Medical Hospital: To buy machinery worth 58 crores till March! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मेडिकल इस्पितळ : मार्चपर्यंत ५८ कोटींच्या यंत्रसामुग्रीची खरेदी!

मेडिकलमधील तीन महत्त्वपूर्ण विभागाच्या अत्याधुनिक अतिदक्षता विभागासाठी (आयसीयू) व ट्रॉमा केअर सेंटरच्या यंत्रसामुग्रीसाठी ५८ कोटी रुपयांना मंजुरी मिळाली. मात्र, मार्च २०१९ पर्यंत ही खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्याची अट असल्याने अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू नि ...