लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरात इंडिगोच्या आठ विमानांना उशीर - Marathi News | IndiGo's eight flights late in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात इंडिगोच्या आठ विमानांना उशीर

देशाच्या अन्य शहरातून इंडिगोची आठ विमाने नागपुरात उशीरा पोहोचली. पुणे-नागपूर  विमान पुणे येथून नागपुरात एक तास १६ मिनिटे उशीरा अर्थात रात्री ८.२० ऐवजी ८.३६ मिनिटांनी पोहोचले. तसेच बेंगळुरू-नागपूर विमानाला एक तास उशीर झाला. ...

हिरेखण यांच्यासंबंधी ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ : नागपूर विद्यापीठ प्रशासनाची भूमिका - Marathi News | Wait and Watch: Regarding Hirekhan: The role of the Nagpur University | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिरेखण यांच्यासंबंधी ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ : नागपूर विद्यापीठ प्रशासनाची भूमिका

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात प्रभारी कुलसचिवपदाचा वाद तापला आहे. मागासवर्गीय आयोगाने उपकुलसचिव डॉ.अनिल हिरेखण यांची या पदावर तत्काळ नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. मात्र यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाने ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ची भूमिका घेत ...

महावितरणला करायचीय ९७ लाखाची वसुली - Marathi News | Mahavitran has to recover 97 lacs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महावितरणला करायचीय ९७ लाखाची वसुली

अ‍ॅफकॉन्स कंपनीकडून ९७ लाख २८ हजार २२९ रुपये वसूल करण्यासाठी महावितरण कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ...

स्वाईन फ्लूचे दोन बळी : नागपूरच्या गोरेवाडा परिसरात २५ वर रुग्णांची शक्यता - Marathi News | Two victims of swine flu: 25 patients in Nagpur's Gorewara area | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वाईन फ्लूचे दोन बळी : नागपूरच्या गोरेवाडा परिसरात २५ वर रुग्णांची शक्यता

नववर्षात स्वाईन फ्लूच्या दोन रुग्णांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. गोरेवाडा परिसरात या आजाराचे चार रुग्ण पॉझिटिव्ह आले असून २५वर संशयित रुग्ण असण्याची शक्यता आहे. स्वाईन फ्लूबाबत वाढत्या भीतीच्या वातावरणाला घेऊन शुक्रवारी असंघटित कामगार काँग्रेसच्यावत ...

नागपूर जिल्ह्यात सुरू आहे सुंदर शौचालय स्पर्धा - Marathi News | Beautiful toilette competition in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात सुरू आहे सुंदर शौचालय स्पर्धा

शौचालयही आता स्पर्धेत उतरले आहे. सरकारने स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी शौचालयाची स्पर्धा सुरू केली आहे. ज्या ग्रामस्थांचे शौचालय, सुंदर, आकर्षक, नीटनेटके, संदेशपूर्ण राहील, अशा ४००० उत्कृष्ट शौचालयांना शासनाकडून पुरस्कृत करण्यात येणार आहे. ...

डागा रुग्णालयातील रुग्णांना ‘बेड रोल’बंद :तीन वर्षातच गुंडाळली योजना - Marathi News | 'Bed roll' for patients closed in Daga hospital: The scheme bundle only in three years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डागा रुग्णालयातील रुग्णांना ‘बेड रोल’बंद :तीन वर्षातच गुंडाळली योजना

गांधीबाग येथील डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात रुग्णांना भरती करण्यापूर्वी ‘बेड रोल’ (चादर, उशी कव्हर व लहान टॉवेल) देण्याची अभिनव योजना सुरू करण्यात आली होती. याचे उद्घाटन आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते झाले होते. परंतु तीन वर्षे हो ...

ट्रायने १०० फ्री चॅनल विनामूल्य करावे : ग्राहक पंचायतची मागणी - Marathi News | TRAI should make 100 free channels free of charge: consumer panchayat demand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ट्रायने १०० फ्री चॅनल विनामूल्य करावे : ग्राहक पंचायतची मागणी

१०० चॅनलचे दरमहा १३० रुपये आणि त्यावर १८ टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. ट्रायने (केंद्रीय दूरसंचार नियामक मंडळ) १०० चॅनलकरिता कुठलेही शुल्क आकारूनये, ते पूर्णपणे विनामूल्य करावे आणि प्रत्येक पेड चॅनलचे दर १० पैसे ते ५ रुपयांपर्यंत कमी करावेत, अशी ...

शहर व जिल्हाध्यक्ष करतील लोकसभा उमेदवाराची शिफारस - Marathi News | City and District President will recommend the Lok Sabha candidate | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शहर व जिल्हाध्यक्ष करतील लोकसभा उमेदवाराची शिफारस

काँग्रेसचा लोकसभेचा उमेदवार ठरविताना आता शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीचे मत विचारात घेतले जाणार आहे. प्रदेश काँग्रेसने यासाठी जिल्हा निवड मंडळ स्थापन करण्याचे निर्देश दिले असून या मंडळाचे अध्यक्षपद शहर व जिल्हाध्यक्षांकडे सोपविण्यात आले आहे. संबंधित अध ...

हायकोर्ट : दहा वर्षे कारावासाची शिक्षा कायम - Marathi News | High Court: Ten years of imprisonment retained | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्ट : दहा वर्षे कारावासाची शिक्षा कायम

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने धार्मिक वादातून करण्यात आलेल्या खुनी हल्ला प्रकरणातील एक आरोपीची १० वर्षे सश्रम कारावास व इतर शिक्षा कायम ठेवली तर, दोन आरोपींना निर्दोष सोडण्याचा आदेश दिला. ही घटना अनसिंग, ता. वाशीम येथील आहे. ...