लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपूर ‘एमआयडीसी’त भूखंडाच्या लीजचे हस्तांतरण थांबले! - Marathi News | Nagpur land lease transfer stopped in Nagpur! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर ‘एमआयडीसी’त भूखंडाच्या लीजचे हस्तांतरण थांबले!

उद्योगाला चालना देण्याचे शासनाचे धोरण आहे. पण खुद्द शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे राज्यातील एमआयडीसीतील उद्योगांचा विकास खोळंबला आहे. ...

नागपूर मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने होणार - Marathi News | The Nagpur Metro project will be inaugurated by the video conferencing by the Prime Minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने होणार

महामेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ६ मार्चला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याची घोषणा सोमवारी, ४ मार्चला होण्याची शक्यता आहे. ...

नागपूर महानगरपालिकेतील सुविधा केंद्राच्या फाईलला फुटले पाय! - Marathi News | Nagpur Municipal Corporation's file disappeared! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर महानगरपालिकेतील सुविधा केंद्राच्या फाईलला फुटले पाय!

नागरिकांना सुविधा उपलब्ध होण्यासोबतच महापालिकेच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी शहराच्या विविध भागात महावितरण व एसएनडीएलच्या बिल भरण्याच्या केंद्रावर मालमत्ता कर व पाणी बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन आहे. ...

नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागात आर्थिक गोलमाल - Marathi News | Financial mismanagement in the examination department of Nagpur University | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागात आर्थिक गोलमाल

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला मोठा धक्का बसला आहे. परीक्षा विभागातील गोपनीय विभागातील आर्थिक गोलमाल समोर आला आहे. ...

तुर्कस्तानातून नागपुरात आल्या हजारो पळसमैना - Marathi News | Thousands of birds arrived in Nagpur from Turkistan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तुर्कस्तानातून नागपुरात आल्या हजारो पळसमैना

तुर्कस्तान, उजबेकीस्तान, पूर्वेकडच्या युरोप येथून हजारो किलोमीटरचे अंतर कापून देशभरात हजारो पाहुणे आले आहेत. सकाळी आणि सायंकाळी आकाशात उडणाऱ्या या पाहुण्यांचे थवेच्या थवे दिसून येत आहेत. ...

भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामना; ‘मॅच’साठी तगडा बंदोबस्त - Marathi News | India-Australia cricket match; Tightest security for 'match' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामना; ‘मॅच’साठी तगडा बंदोबस्त

पुलवामा हल्ला आणि त्यानंतर भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील जामठा स्टेडियमवर मंगळवारी भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना पार पडणार आहे. या सामन्याच्या निमित्ताने पोल ...

नागपूर मेट्रो प्रकल्पात अत्याधुनिक ६डी बीम तंत्रज्ञानाचा वापर - Marathi News | The use of 6D Beam technology in the Nagpur Metro Project | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मेट्रो प्रकल्पात अत्याधुनिक ६डी बीम तंत्रज्ञानाचा वापर

तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुन्हा एक पाऊल पुढे टाकत आता महामेट्रो नागपूरने मेट्रो प्रकल्पासाठी अत्याधुनिक ६डी बीआयएम तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे डीपीआरमध्ये मंजूर खर्चातही बचत होत आहे. महामेट्रो नागपूरच्या ‘डीपीआर’प्रमाणे मेट ...

गुणांऐवजी विषयांचा सखोल अभ्यास करा : नंदा जिचकार - Marathi News | Do a deeper study of the subjects rather than marks: Nanda Jichkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुणांऐवजी विषयांचा सखोल अभ्यास करा : नंदा जिचकार

शिक्षणात वा दैनंदिन जीवनात समाधानाची गरज आहे. गुण कमी मिळाले म्हणून विद्यार्थ्यांनी दु:खी होऊ नये. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गुणांऐवजी विषयांचा सखोल अभ्यास करा, असा सल्ला महापौर नंदा जिचकार यांनी विद्यार्थ्यांना दिला. ...

जाणिवा जागृत झाल्या तर झोपडीतही सौंदर्य जाणवते - Marathi News | If the sensation becomes awakened then the beauty can be seen in the hut | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जाणिवा जागृत झाल्या तर झोपडीतही सौंदर्य जाणवते

घर म्हणजे केवळ चार भिंती नाही, त्यात राहणारे लोक नाही, तर ती एक संवेदना, भावना आहे. ही जाणीव जागृत झाल्यास ताजमहालाचेच नाही तर साध्या झोपडीतही सौंदर्य जाणवायला लागते. गोरेपेठ येथील विष्णू मनोहर यांच्या गोविंद भवनात ‘घर’ या विषयावर अतुल पेठे यांचा अनो ...