लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मनपा स्थायी समिती अध्यक्षांची आज निवडणूक : पोहाणेंच्या निवडीवर होणार शिक्कामोर्तब - Marathi News | NMC Standing Committee Chairman election today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपा स्थायी समिती अध्यक्षांची आज निवडणूक : पोहाणेंच्या निवडीवर होणार शिक्कामोर्तब

महापालिकेच्या तिजोरीची जबाबदारी स्थायी समिती अध्यक्षाकंडे असते. २०१९-२० या वर्षासाठी अध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया आज मंगळवारी होत आहे. अध्यक्षपदासाठी भाजपाने प्रदीप पोहाणे यांच्या नावाची घोषणा आधीच केली आहे. निवडणूक प्रक्रियेनंतर त्यांच्याकडे अधिकृत ...

दारूची तस्करी करताना महिलेस नागपूर रेल्वेस्थानकावर अटक - Marathi News | Women arrested in Nagpur railway station while smuggling alcohol | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दारूची तस्करी करताना महिलेस नागपूर रेल्वेस्थानकावर अटक

मादक पदार्थांची तस्करीविरुद्ध सुरू असलेल्या अभियानांतर्गत रेल्वे सुरक्षा दलाच्या स्पेशल क्राईम डिटेक्शन टीमने सोमवारी विदर्भ एक्स्प्रेसच्या लेडीज कोचमध्ये एका महिलेस दारूची तस्करी करताना रंगेहात अटक केली. तिच्या जवळून दारूच्या ९४ बॉटल्स जप्त करण्यात ...

मेयो रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकाला मारहाण - Marathi News | In Mayo hospital assaulted the relative of the patient | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेयो रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकाला मारहाण

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) पुन्हा एकदा सुरक्षा रक्षक व रुग्णाच्या नातेवाईकामधील संघर्ष समोर आला आहे. सोमवारी सायंकाळी एका रुग्णाच्या नातेवाईकाला सुरक्षा रक्षकांनी मारहाण केल्याने खळबळ उडाली. सुरक्षा रक्षक जबाबदारी वि ...

सूरतमध्ये सापडला ६० लाख रुपये फसवणुकीचा सूत्रधार - Marathi News | 60 lakh rupees cheater found in Surat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सूरतमध्ये सापडला ६० लाख रुपये फसवणुकीचा सूत्रधार

शासकीय विभागात कार भाड्याने लावून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ६० लाख रुपयांची फसवणूक करून फरार युवक सहा वर्षानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या हाती लागला. पोलिसांनी गुजरातच्या सूरत येथून त्याला अटक केली. ...

ग्राहक मंचचा आदेश : ३.८५ लाख रुपये १६ टक्के व्याजासह परत करा - Marathi News | Order of consumer forum: return Rs 3.85 lakhs with 16% interest | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्राहक मंचचा आदेश : ३.८५ लाख रुपये १६ टक्के व्याजासह परत करा

तक्रारकर्त्या ग्राहकाचे ३ लाख ८५ हजार रुपये १६ टक्के व्याजासह परत करण्यात यावे असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने सिरसपेठ येथील गजानन लॅन्ड डेव्हलपर्सला दिला. तसेच, ग्राहकाला शारीरिक-मानसिक त्रासाकरिता ५० हजार व तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार ...

मनपा सभागृहात गाजणार विकास कामांच्या ऑडिटचा मुद्दा - Marathi News | Issue of development work audit in Municipal Hall | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपा सभागृहात गाजणार विकास कामांच्या ऑडिटचा मुद्दा

महापालिके च्या स्थायी समितीच्या बैठकीत विकास कामांना मंजुरी दिली जाते. परंतु अनेक कामांना सुरुवात होत नाही. परिणामी सीएसआरचे दर वाढले म्हणून वाढीव दराने याच कामांना पुन्हा मंजुरी घेतली जाते. तसेच करण्यात आलेल्या विकास कामांचे ऑडिट होणे अपेक्षित आहे. ...

नागपुरात नकली विदेशी सिगारेटची सर्रास विक्री - Marathi News | The sale of fake foreign cigarettes in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात नकली विदेशी सिगारेटची सर्रास विक्री

विदेशी ब्राण्डच्या प्रतिबंधित नकली सिगारेट शहरात सर्रासपणे विकल्या जात आहेत. विमानतळावर २६ लाख रुपयाची बोगस सिगारेट जप्त केल्यानंतरही हा धंदा सुरू आहे, हे विशेष. ...

होमिओपॅथीमुळे दुर्धर आजार होतात बरे : होमिओपॅथी तज्ज्ञांचा सूर - Marathi News | Homeopathy cure ill health: A homeopathy expert | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :होमिओपॅथीमुळे दुर्धर आजार होतात बरे : होमिओपॅथी तज्ज्ञांचा सूर

होमिओपॅथी उपचारपद्धती मनोरचना व मनोकार्याशी जवळीक साधते. रुग्णाच्या मानसिक स्थितीचा अभ्यास करते. त्याच्या वर्तणूक, वागणूक व व्यक्तिमत्त्वामधील सूक्ष्म बदल अनुभवून योग्य औषधांची निवड करते. यामुळे ही ‘पॅथी’ आजाराला बरे करीत नाही तर आजारी रुग्णाला बरे क ...

नागपुरात शिवालयांमध्ये गुंजला हर हर महादेवचा गजर - Marathi News | Alarm Har Har Mahadev in Nagpur's Shivalayas | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात शिवालयांमध्ये गुंजला हर हर महादेवचा गजर

महाशिवरात्रीनिमित्त शहरातील शिवमंदिरे भाविकांच्या गर्दीने फुलली होती. सोमवार व सर्वार्थसिद्धी योग आल्याने आजच्या दिवसाचे महत्त्व होते. पहाटे ३ वाजतापासून शिवमंदिरात पूजाअर्चना सुरू झाली होती. मंदिरातून रुद्राभिषेकाचा ध्वनी गुंजत होता. सकाळ होताच श्रद ...