समाजाच्या आरंभापासूनच तृतीयपंथीयांचे अस्तित्व आहे, तरीदेखील आजही ते समाजबाह्यच आहेत अशी खंत सारथी व हमसफर या दोन संस्थांनी आयोजित केलेल्या कार्यशाळेत व्यक्त करण्यात आली. ...
दानापूर-सिकंदराबाद (गाडी क्र. १२७९२) एक्सप्रेसमधून बालमजुरीसाठी नेल्या जात असलेल्या २६ अल्पवयीन मुलांना नागपूर रेल्वेस्थानकावर पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले व त्यांना नेणाऱ्यांना अटक केली. ...
कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात औषधांचा तुटवडा, यंत्रसामुग्रीचा अभाव व रिक्त पदांमुळे आता रुग्णालय प्रशासनही अडचणीत आले आहे. ...
नागपूर व रामटेक लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांनी जनसामान्यांसाठी ते काय करणार आहेत, याविषयी जे मनोगत व्यक्त केले ते थोडक्यात देत आहोत.. ...
नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व काँग्रेसकडून माजी खासदार नाना पटोले तर रामटेकमधून शिवसेनेकडून कृपाल तुमाने व काँग्रेसकडून किशोर गजभिये हे चौघेही प्रमुख उमेदवार कोट्यधीश आहेत. ...
सशस्त्र गुंडाने साथीदाराच्या सोबत मेकोसाबाग पुलाजवळ अनेकांना मारहाण करीत दहशत निर्माण केली. या गुंडाला आवरण्यासाठी धावलेल्या पोलिसावरही त्याने धारदार शस्त्राचा वार केला. रविवारी रात्री ११.३० वाजता जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकारामु ...
छतावर मोबाईल टॉवर लावण्याची परवानगी दिल्यास कुटुंबातील दोघांना ३० हजार रुपये महिन्याची नोकरी आणि प्रति महिना ८० हजार रुपये भाडे देण्याची थाप मारून दोघांनी एका वृद्धाला ८ लाख, ६४ हजारांचा गंडा घातला. तब्बल पाच महिने आरोपीच्या खात्यात वेगवेगळ्या नावाने ...
लोकसभेसाठी सोमवारी शेवटच्या दिवशी नागपूरमधून भाजपचे नितीन गडकरी, काँग्रेसचे नाना पटोले, बसपाचे मो. जमाल, वंचित बहुजन आघाडीचे सागर डबरासे यांच्याह २६ जणांनी उमेदवारी अर्ज सादर केले. अगोदर ९ जणांनी अर्ज सादर केले हाते. तर रामटेकमधून शिवसेनेचे कृपाल तुम ...
जनसुनावणीची ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग नष्ट करण्यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी या विनंतीचा जनहित याचिकेत समावेश करण्याला अनुमती देणारा आदेश मागे घेण्याकरिता महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने दाखल केलेला अर्ज मुंबई उच्च न्य ...
चोरी-बनवाबनवी करणाऱ्यांच्या मुसक्या बांधण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसाला एका ठगबाजाने गंडा घातला. क्रेडिट कार्डची माहिती घेतल्यानंतर त्याला एक ओटीपी नंबर पाठवून सायबर गुन्हेगाराने पोलीस कर्मचाऱ्याचे २० हजार रुपये हडपले. गिट्टीखदान पोलिसांच्या हद्दीत ...