चार जणांनी शाळकरी मुलावर सात महिन्यांपासून वारंवार अनैसर्गिक अत्याचार केल्याचे संतापजनक प्रकरण उघडकीस आले असून, यशोधरानगर पोलिसांनी या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
हातभट्टीची दारू बनविण्यासाठी वापरला जाणारा काळा गूळ मध्य प्रदेशातून नागपुरात आणला जात असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (एक्साईज) पथकाने सावनेरजवळ जप्त केला. दोन टन असलेल्या या गुळाची किंमत ४६ हजार रुपये आहे. महसूल चुकवून गुळाची तस्करी करणारा वाह ...
नागपुरात २०१८ मध्ये क्षयरोगाचे एकूण ९८५३ रुग्ण आढळून आले. यात ५११० रुग्णांनी शासकीय रुग्णालयांमधून तर ४७४३ रुग्णांनी खासगी इस्पितळांमधून उपचार घेतले. क्षयरोगाबाबत इतर शहराच्या तुलनेत नागपूरची स्थिती बरी आहे. परंतु एक लाख लोकांमागे १६५ क्षयरागाचे रुग् ...
जैन सहेली मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित महाआरोग्य शिबिरात तब्बल १७६९ बाल, महिला व पुरुषांची तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले. शिबिरात पाच पुरुष व तीन महिलांना मुखपूर्व कर्करोग असल्याचे निदान झाले तर सहा म ...
नरखेडनजीकच्या पिठोरी येथील स्व. गंगाधरराव कोरडे आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. यश नीलेश उईके (९) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो इयत्ता तिसरीचा विद्यार्थी होता. यश हा मूळचा पांढुर्णा तालुक्यातील ढोलनी ...
नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्रांची छाननी मंगळवारी करण्यात आली. यात रामटेक लोकसभा मतदारसंघातील तीन उमेदवारांचे तर नागपूर लोकसभा मतदारसंघातून सहा उमेदवारांचे उमेदवारी अर्ज रद्द ठरविण्यात आले आहे. तसेच रामटेक लोकसभा मतदारसंघातील प ...
वीज बील थकीत असल्याच्या कारणावरून न्यायालयाने रामबाग येथील एका ग्राहकाची संपत्ती जप्त करण्याचे आदेश जारी केले आहे. परंतु वीज वितरण फ्रेन्चाईजी कंपनीची चमू कारवाईसाठी गेली तेव्हा संबंधित ग्राहकाने कारवाई होऊ दिली नाही. त्यामुळे एसएनडीएलने न्यायालयात द ...
महापालिकेच्या स्थायी समितीने मालमत्ता विभागाला २०१८-१९ या वर्षात कर वसुलीचे ५०९ कोटींचे उद्दिष्ट दिले होते. परंतु प्रयत्न करूनही २५ मार्चपर्यंत मालमत्ता करातून १९१ कोटींचा महसूल जमा झाला. ३१ मार्चला पाच दिवसांचाच कालावधीत शिल्लक असल्याने आता ३१८ कोटी ...
विशेष प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने धनादेश अनादर प्रकरणात श्रीसूर्या इन्व्हेस्टमेंट कंपनीचा सर्वेसर्वा समीर जोशी याला १० महिने कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच, तक्रारकर्त्यास ४५ दिवसामध्ये २ लाख रुपये भरपाई अदा करण्यात यावी असा आदेश दिला. ...