काचेच्या बॉटल्स किंवा वस्तू निसर्गातून नष्ट व्हायला एक लाख वर्ष लागतात. प्लास्टिक बॉटल्स किंवा पिशव्या ४५० पेक्षा जास्त वर्षपर्यंत नष्ट होऊ शकत नाही. तीच अवस्था खाद्यपदार्थ किंवा गुटखा, तंबाखूच्या पाऊचची आहे. थर्माकोलच्या वस्तू नष्ट व्हायला ५० पेक्षा ...
बाळाभाऊपेठ झोपडपट्टीत मंगळवारी पहाटे पोलिसांनी छापा घालून दोन कुख्यात गुन्हेगारांना पकडले. त्यांच्याकडून तब्बल २० तलवारी जप्त करण्यात आल्या. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला काही तासांचा अवधी उरला असताना सापडलेल्या या शस्त्रसाठ्यामुळे उलटसुलट चर्चेला उधा ...
शेतकऱ्यांना कच्च्या मालाची जास्त किंमत मिळावी, या उद्देशाने केंद्र सरकारने तूर, मूग आणि उडदाच्या आयातीवरील निर्बंध १ एप्रिलपासून पुन्हा एक वर्षांसाठी वाढवून पूर्वीप्रमाणे कोटा पद्धती आणली आहे. त्यामुळे विदेशातून कच्च्या मालाची आयात ७० ते ८० टक्के कमी ...
मित्रासोबत लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी निघालेल्या वाघधरा - गुमगाव (ता. हिंगणा) येथील एका तरुणाचा अपघातात करुण अंत झाला. शुभम रमेश लहाने (वय २१)असे मृत तरुणाचे नाव आहे. पारडी चौकाजवळ मंगळवारी दुपारी १. ३० च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. ...
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जिल्हा आणि तालुका स्तरावर प्रचारासाठी सर्व पक्षांच्या नेत्यांनी हेलिकॉप्टर आणि चार्टर्ड विमानांचा उपयोग केला आहे. २९ मार्च ते ९ एप्रिलदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ८३ हेलिकॉप्टर आणि ५२ चार्टर्ड व ...
एकाकी जीवन जगणाऱ्या एका ८२ वर्षीय वृद्धाने स्वत:चा गळा कापून आत्महत्या केली. ही थरारक घटना मंगळवारी सकाळी ९.३० वाजता अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजीनगरात उघडकीस आली. ...
राईट टू एज्युकेशन (आरटीई) च्या २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी झालेल्या लॉटरीच्या सोडतीत नागपूर जिल्ह्यातून ५६९९ बालकांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. जिल्ह्यात आरटीईसाठी आरक्षित ६७५ शाळांमध्ये ७२०४ जागा होत्या. त्यापैकी ८० टक्के जागावर पहिल्याच लॉटरीत न ...
बहुजन समाज पार्टीचे नागपूर लोकसभेचे उमेदवार मोहम्मद जमाल यांच्या प्रचारार्थ नारी रोड येथील बसपाच्या प्रदेश कार्यालयासमोरून प्रचार रॅली काढण्यात आली. निवडणुकीच्या अखेरच्या दिवशी काढण्यात आलेल्या या रॅलीचे नेतृत्व बसपाचे प्रदेश अध्यक्ष सुरेश साखरे यांन ...
वंचित बहुजन आघाडीचे नागपूर लोकसभेचे उमेदवार सागर डबरासे यांनी उत्तर नागपुरातील भीम चौकातून आपल्या झंझावती प्रचार रॅलीला सुरुवात केली. निवडणुकीचा शेवटचा दिवस असल्यामुळे रॅलीच्या माध्यमातून त्यांनी शहर पिंजून काढला. ४० ऑटो, दुचाकी, चारचाकी वाहनांवर स्व ...
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी आणि विदर्भ निर्माण महामंचचे नागपूर लोकसभेचे उमेदवार अॅड सुरेश माने यांनी झंझावाती प्रचार केला. दक्षिण नागपुरातील प्रचार कार्यालयातून सकाळी ९ वाजता त्यांच्या प्रचार रॅलीला ...