काँग्रेससोबत युती कायम ठेवायची आणि जे निवडून येण्याच्या ताकदीचे आहेत त्यांनाच तिकिटांमध्ये प्राधान्य द्यायचे, असे यवतमाळात अजित पवार यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे विधानसभेतील तिकिटेच्छुक आता आपापली विजयाची ताकद तपासायला लागले आहेत. ...
ग्रामीण भागात जे आरोग्य अधिकारी सामाजिक बांधिलकी म्हणून आरोग्य सेवा देत आहेत,तीन महिन्यांपासून त्यांचे वेतन थांबवून ठेवले आहे. परिणामी, जिल्हा परिषद, नागपूरअंतर्गत आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांवर उपासमारीची वेळ आली आहे. ...
नागपूर येथील अॅड. अनिल किलोर व अॅड. अविनाश घरोटे यांच्यासह चार वकिलांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्ती पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ...
बदलत्या लैंगिक गुन्हेगारीसंदर्भात विद्यार्थिनींमध्ये जागृती घडविण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. बी.के. उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जागृत मी आणि समाज’ या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. ...
विदर्भात अन्य शहरांच्या तुलनेत नागपुरात लहान-मोठी ३० पेक्षा जास्त मंडळे आहेत. या सर्व मंडळातर्फे दहीहंडी उत्साहात साजरा करण्यात येते. दहीहंडी फोडण्यापेक्षा थरावर थर लावण्याची मोठी स्पर्धा असते. पथक या उंचीवर न पोहोचल्यास थर कमी करण्यात येतो. ...