लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
हायकोर्टाची सेंट्रल बँक ऑफ इंडियाला नोटीस - Marathi News | High court Notice to Central Bank of India | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्टाची सेंट्रल बँक ऑफ इंडियाला नोटीस

मुंंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विलफुल डिफॉल्टर घोषित करण्यात आलेल्या कर्जदाराच्या याचिकेवर सेंट्रल बँक ऑफ इंडियाला नोटीस बजावून १५ नोव्हेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. ...

फडणवीस-गडकरींपुढे आमदारांचा पेच : कुणाचे तिकीट कटणार ? - Marathi News | Confusion about MLA before Fadnavis-Gadkari: Who will get tickets? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फडणवीस-गडकरींपुढे आमदारांचा पेच : कुणाचे तिकीट कटणार ?

नागपूर शहर व जिल्ह्यातील भाजपच्या ११ आमदारांपैकी पुन्हा कुणाला संधी द्यायची व कुणाला थांबण्याचा सल्ला द्यायचा, असा पेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापुढे निर्माण होणार आहे. ...

आचारसंहितेच्या उल्लंघनप्रकरणी वाडीच्या मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा - Marathi News | Show cause for Wadi CEO for violation of Code of Conduct | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आचारसंहितेच्या उल्लंघनप्रकरणी वाडीच्या मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा

वाडी नगर परिषद क्षेत्रात राजकीय पक्षांचे बॅनर व होर्डिंग अजूनही काढण्यात आलेले नाही. यासंदर्भात हिंगणा विधानसभा मतदार संघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वाडी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ...

नागपुरात ३२ हजारांवर लाभार्थ्यांना ई-कार्ड वाटप - Marathi News | Distribution of e-card to 32 thousand beneficiaries in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ३२ हजारांवर लाभार्थ्यांना ई-कार्ड वाटप

प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ई-कार्ड वितरणाची व्यवस्था महापालिकेच्या ३२ प्राथमिक आरोग्य केंद्र व हेल्थ पोस्टमध्ये नि:शुल्क करण्यात आली आहे. आजवर ३२ हजारांवर ई-कार्ड वाटप करण्यात आले आहे. ...

नागपूर शहरातील पाच घाटावर पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार - Marathi News | Eco-friendly funeral at five ghats in Nagpur city | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहरातील पाच घाटावर पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार

नागपूर शहरातील अंबाझरी घाटावर पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार करण्यात येते. आता यात पुन्हा चार दहन घाटांची भर पडली आहे. ...

नागपूर जिल्ह्यातील सात गावांमध्ये डेंग्यूसदृश स्थिती - Marathi News | Dengue-like status in seven villages in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील सात गावांमध्ये डेंग्यूसदृश स्थिती

नागपूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात सात गावांमध्ये डेंग्यूसदृश स्थिती आढळली आहे. ...

इलेक्शन फिव्हर; उमेदवारी आपल्याच भाऊला ! - Marathi News | Election Fever; Candidate is from our party! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इलेक्शन फिव्हर; उमेदवारी आपल्याच भाऊला !

तिकीटवाटपाच्या अगोदर दावेदारांच्या समर्थकांकडून वातावरणनिर्मिती करण्यात येत आहे. ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून आपल्याच नेत्याला तिकीट मिळणार असल्याचे दावे करण्यात येत आहे. ...

आत्महत्यापूर्व चिठ्ठीवरून कुणाला गुन्हेगार ठरवता येत नाही; हायकोर्टाचे निरीक्षण - Marathi News | No one can be considered a criminal on a suicide note; | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आत्महत्यापूर्व चिठ्ठीवरून कुणाला गुन्हेगार ठरवता येत नाही; हायकोर्टाचे निरीक्षण

चार आरोपींविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द ...

आत्महत्यापूर्व चिठ्ठीवरून कुणाला गुन्हेगार ठरवता येत नाही - Marathi News | No one can be considered a criminal on the pretext of suicide note | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आत्महत्यापूर्व चिठ्ठीवरून कुणाला गुन्हेगार ठरवता येत नाही

मयत व्यक्तीने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीवरून कुणाला गुन्हेगार ठरवता येत नाही असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयाचा ‘मदन मोहन सिंग’ प्रकरणातील निर्णय लक्षात घेता स्पष्ट केले ...