ऑटोडीलच्या दुकानातील नोकराने त्याच्या मालकाकडून ग्राहकांना दाखवायला नेतो, असे सांगून तीन कार परस्पर विकून टाकल्या. एवढेच नव्हे तर दुसऱ्या एका कारमालकाकडून १ लाख, ६० हजार रुपये हडप केले. ...
महानगरपालिकेच्या घाटावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडाऐवजी आता गोवऱ्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. लाकूडविरहित अंत्यसंसकाराच्या या प्रायोगिक तत्त्वाला सोमवारपासून काही घाटावर सुरुवात झाली. ...
श्री गुरुनानक साहिबजी यांचा ५५० वा प्रकाशपर्व मंगळवारी उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी उपस्थित राहून नामजप केला ...
भारिप बहुजन महासंघाचे वंचित बहुजन आघाडीमध्ये पूर्णत: विलिनीकरण करण्यात आले आहे. या घडामोडीनंतर राज्यभर बदल होण्याची शक्यता असून सर्व जिल्हा स्तरावर २० नोव्हेंबरनंतर फेरबदल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
राज्यात सत्ता स्थापनेच्या झालेल्या हालचाली व त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे १४ नोव्हेंबरला विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत. ...
तंत्रज्ञानाचा विकास आणि डिजिटल युगातील प्रसिद्धीमुळे ‘पोस्टर आर्टिस्ट’चा तो काळ आज अदृश्य झाल्याचे दिसून येत असल्याची वेदना आज येथे व्यक्त करण्यात आली. ...
कॅशविना इलेक्ट्रॉनिक टोल पेमेंटकरिता १ डिसेंबरपासून फास्टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. राज्य महामार्ग आणि शहरी टोल नाक्यावर फास्टॅगने टोल स्वीकारला जाणार आहे. ...