लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
लग्नासाठी १८ वर्षे समान वयाची अट अयोग्यच - Marathi News | 18 years Same age for marriage is incorrect | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लग्नासाठी १८ वर्षे समान वयाची अट अयोग्यच

लग्नासाठी वय महत्त्वाचे नसून सक्षमता महत्त्वाची आहे. ही मानसिक, शारीरिक सक्षमता येण्यासाठी १८ वर्षे ही समान वयाची अट संयुक्तिक नाही. त्याऐवजी २१ वर्षे केलेली एकदा मान्य करण्यासारखी राहील, ...

नागपुरात  वीज कर्मचाऱ्याकडून युवतीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न  - Marathi News | In Nagpur Electricity worker tries to molestation young woman | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  वीज कर्मचाऱ्याकडून युवतीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न 

वीज मंडळाच्या कंत्राटी कामगाराने एका युवतीवर (वय १७) अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. युवतीने जोरदार प्रतिकार करून आरडाओरड केल्यामुळे बाजूची मंडळी धावून आली आणि त्यांनी आरोपीला बेदम चोप दिला. ...

नागपुरात गुंडांचा वाद, एकाची निर्घृण हत्या : पाच आरोपींना अटक - Marathi News | Dispute among criminals, out of them one murdered in Nagpur : five arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात गुंडांचा वाद, एकाची निर्घृण हत्या : पाच आरोपींना अटक

दोन गुंडांमध्ये सुरू असलेल्या वादाचे पर्यवसान एकाच्या हत्येत झाले. सोमवारी रात्री ९ च्या सुमारास हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा थरार घडला. या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. ...

राज्य,राष्ट्रीय ग्राहक आयोगाकडे हजारो प्रकरणे प्रलंबित - Marathi News | Thousands of cases are pending with the State, National Consumer Commission | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्य,राष्ट्रीय ग्राहक आयोगाकडे हजारो प्रकरणे प्रलंबित

राष्ट्रीय आयोगाकडे १० वर्षात जवळपास २००० प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती आहे. ही पेंडन्सी कमी करण्यासाठी राष्ट्रीय आयोगाचे एक खंडपीठ कायमस्वरूपी नागपूरला आणण्याची मागणी विविध ग्राहक संघटनांकडून पुढे येत आहे. ...

निर्ढावलेल्या आरोपीची नागपुरातील पोलीस ठाण्यात भाईगिरी - Marathi News | Harden criminal's Bhaigiri in police station at Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निर्ढावलेल्या आरोपीची नागपुरातील पोलीस ठाण्यात भाईगिरी

बसचालक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवित असताना आरोपी आतमध्ये आला आणि त्याने चक्क पोलिसांसमोरच बसचालकाच्या कानशिलात लगावली. ...

नागपुरात दोन गुंडांमध्ये वाद, एकाची निर्घृण हत्या - Marathi News | In Nagpur, two goons quarreled, one was killed indiscriminately | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात दोन गुंडांमध्ये वाद, एकाची निर्घृण हत्या

दोन गुंडांच्या सोमवारी रात्री झालेल्या वादात एकाची निर्घृण हत्या करण्यात आली. पंकज नारायणरावजी कोंडलकर (वय ३३) असे मृताचे नाव आहे. ...

सत्ताबदलानंतर नागपूर मनपाची आर्थिक कोंडी! - Marathi News | Nagpur municipal corporation may financially trapped after government formation in state! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सत्ताबदलानंतर नागपूर मनपाची आर्थिक कोंडी!

राज्यात सत्ताबदल झाल्यास या प्रकल्पांना फटका बसल्यास महापालिकेची आर्थिक कोंडी होण्याची शक्यता आहे. ...

नागपूर महापालिकेत भाजप ‘सेफ’; जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आव्हान - Marathi News | BJP 'safe' in Nagpur municipality; Challenge in district council elections | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर महापालिकेत भाजप ‘सेफ’; जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आव्हान

राज्यात सत्तास्थापनेवरून भाजपा-शिवसेनेच्या महायुतीत विस्तव पेटला असून राजकीय अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचे पडसाद नागपूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात देखील उमटणार आहेत. ...

विमानाला विलंब, नागपुरात प्रवाशांचा गोंधळ  - Marathi News | Delay of aircraft, commuters' chaos in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विमानाला विलंब, नागपुरात प्रवाशांचा गोंधळ 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी रात्री विमानाला विलंब झाल्याने प्रवाशांनी गोंधळ केला. ‘गो एअर’च्या विमानाला उशीर झाल्याने हा गोंधळ झाला. ...