SSC Exam : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या दहावीच्या परीक्षेला येत्या ३ मार्चपासून सुरुवात होत आहे. नागपूर विभागातून या परीक्षेसाठी १ लाख ८७ हजार ७९७ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहे. ...
नागपूर शहरातील बगिच्यांचा आता थीम पार्कच्या आधारावर विकास होत आहे. शहरातील महत्त्वाचे बगिचे आता वेगवेगळ्या थीमवर आधारित राहणार आहेत. महापालिकेने यासाठी पुढाकार घेतला आहे. ...
नागपूर जिल्ह्यामध्ये २०१९ मध्ये झालेल्या आरोग्य विभागाच्या सर्व्हेक्षणामध्ये ४,०९६ हत्तीपाय रुग्णांची नोंद झाली आहे; तर मागील वर्षात २१ नवीन रुग्णांची यात भर पडली आहे. ...
रेल्वे प्रवाशाचा त्याच्या स्वत:च्या निष्काळजीपणामुळे अपघात होऊन मृत्यू झाला तरी, वारसदारांना भरपाई द्यावीच लागेल असा महत्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी नुकताच एका प्रकरणात दिला. ...
नासुप्रची सध्याची स्थिती, कामकाज, हस्तांतरित झालेले ले-आऊट आदी मुद्यांवर शुक्रवारी मुंबईतील विधानभवनात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी बैठक बोलावली होती. पटोले यांनी या बैठकीत नासुप्रच्या कामकाजाचा आढावा घेत लेखाजोखा मागितला. ...
वस्तुस्थिती जाणून केलेले प्रयोग अधिक प्रभावी होतात आणि आम्हाला आदिवासी व ग्रामीण गरजांना ध्यानात ठेवून प्रयोग केले पाहिजेत, असे मत आयआयटी, दिल्ली येथील सेंटर फॉर रुरल डेव्हलपमेंट अॅण्ड टेक्नालॉजीच्या इन्स्टिट्यूट चेअर प्राध्यापक व प्रमुख अनुश्री मलि ...