लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
रेल्वे प्रवाशांना मिळणार शुद्ध पाणी  : रेल नीर बॉटलिंग प्लान्ट सुरू - Marathi News | Train passengers get pure water: Rail Neer Bottling Plant started | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे प्रवाशांना मिळणार शुद्ध पाणी  : रेल नीर बॉटलिंग प्लान्ट सुरू

रेल्वेगाड्यात सीलबंद पाण्याच्या बाटल्यांची मागणी वाढल्यामुळे किमतीपेक्षा अधिक दराने पाण्याच्या बॉटलची विक्री होत होती. परंतु आता प्रवाशांची गैरसोय दूर झाली असून त्यांना अधिक पैसे मोजण्याची गरज भासणार नाही. बुटीबोरीत आयआरसीटीसीचा रेल नीर बॉटलिंग प्लान ...

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रथमच अनुकूल सरकार : श्याम मानव - Marathi News | First favorable government to eradicate superstition: Shyam Manav | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रथमच अनुकूल सरकार : श्याम मानव

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रथमच अनुकूल सरकार राज्याला मिळाले असून, कार्यकर्त्यांनी आता कामाला लागण्याचे आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय संघटक प्रो. श्याम मानव यांनी शुक्रवारी येथे केले. ...

सत्र संपले पण येथील शाळांमध्ये विज्ञान, गणिताचे शिक्षक मिळाले नाहीत! - Marathi News | Session ended but no science, math teachers got it! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सत्र संपले पण येथील शाळांमध्ये विज्ञान, गणिताचे शिक्षक मिळाले नाहीत!

जिल्हा परिषदेच्या हायस्कूलमध्ये दहाव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना संपूर्ण सत्रात विज्ञान आणि गणिताचे शिक्षक मिळाले नाहीत. येत्या ३ मार्चपासून दहावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. वर्षभर विषयच शिकविला नसल्याने विद्यार्थ्यांचा निकाल काय असेल, याची ...

नंदलाल कमिटीची पुन्हा टांगती तलवार : नागपूर मनपा प्रशासनात खळबळ - Marathi News | Nandlal Committee re-hangs sword: Turmoil in Nagpur Municipal Administration | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नंदलाल कमिटीची पुन्हा टांगती तलवार : नागपूर मनपा प्रशासनात खळबळ

भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये कचऱ्याची प्रक्रिया करणारी कंपनी हंजर बायोटेकची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर आता २० वर्षांपूर्वी मनपात झालेल्या क्रीडा साहित्य घोटाळ्याच्या संबंधी नंदलाल कमिटीच्या चौकशीनंतर काय पावले उचलण्यात आली, ...

नागपुरात आता रविवारीही राहणार वीज पुरवठा बंद - Marathi News | Nagpur power supply will remain closed on Sunday also | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आता रविवारीही राहणार वीज पुरवठा बंद

महावितरणने देखभाल व दुरुस्ती (मेंटनन्स) साठी बुधवारचा दिवस निश्चित केला आहे. परंतु आता महावितरणने मेंटनन्सच्या दिवसातही वाढ करण्याची तयारी केली आहे. या अंतर्गत शहरातील काही भागांमध्ये आता रविवारीसुद्धा वीज पुरवठा बंद ठेवण्यात येईल. ...

नागपुरातील पोलीस नायक कैलास पारधी कॅनडात जाणार - Marathi News | Kailash Pardhi, a police nayak from Nagpur, will go to Canada | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील पोलीस नायक कैलास पारधी कॅनडात जाणार

पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले नायक पोलीस कॉन्स्टेबल कैलास पारधी यांची कॅनडा टोरँटो अ‍ॅथलेटिक आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ...

प्रथमच अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामासाठी अनुकूल सरकार मिळाले - Marathi News | For the first time, a government favorable to the task of eradicating superstition | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रथमच अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामासाठी अनुकूल सरकार मिळाले

फडणवीस सरकार अंधश्रद्धेशी कटिबद्ध असल्याने जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी टाळाटाळ केली जात होती. मात्र नवे सरकार हे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अनुकूल असल्याचे मत अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रो. श्याम मानव यांनी येथे व्यक ...

सतीश गोगुलवार यांना राष्ट्रीय मानवाधिकार पुरस्कार जाहीर - Marathi News | Satish Gogulwar announces National Human Rights Award | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सतीश गोगुलवार यांना राष्ट्रीय मानवाधिकार पुरस्कार जाहीर

कुरखेडा (जि. गडचिरोली) येथील ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या स्वयंसेवी संस्थेचे संचालक डॉ. सतीश गोगुलवार यांना यवतमाळ येथील डॉ. व्ही. एम. पेशवे सामाजिक संशोधन संस्थेने यंदाचा राष्ट्रीय मानवाधिकार पुरस्कार जाहीर केला आहे. ...

कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांची फरफट; ईपीएफओ मागत आहे जात पडताळणी प्रमाणपत्र - Marathi News | Families fluctuate after the death of employees; The EPFO is asking for a Certificate of Inquiry | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांची फरफट; ईपीएफओ मागत आहे जात पडताळणी प्रमाणपत्र

नागपुरात कर्मचारी भविष्य निधी संघटनेत (ईपीएफओ) कार्यरत अनुसूचित जमातीच्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. मृत्यूपश्चात त्यांच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या आर्थिक लाभासाठी विभाग जात पडताळणी प्रमाणपत्र मागत आहे. ...