कोरोना नावाच्या या अतिसुक्ष्म दैत्याने मानवाला निसर्गाकडे बघण्याचा आदेशच जणू दिला आहे. गेल्या ११-१२ दिवसापासून कोरानामुळे मानवाला भोगाव्या लागत असलेल्या ‘लॉकडाऊन’चा अतिशय सुरेख परिणाम निसर्गावर झालेला दिसायला लागला आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने गेल्या पाच वर्षात केलेल्या बचतीमुळेच आज वीज दरामध्ये कपात करणे शक्य झाले आहे, असे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले असून महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने नुकत्याच वीजदरात कपात करण्याच्या न ...
गर्भवती महिलांच्या कुशल प्रसुतीसाठी नागपुरात मातृसेवा संघ सुतिकागृह हे विख्यात आहे आणि समाजातल्या अतिसामान्य कुटूंबांना येथून समाधान मिळत गेले आहे. मात्र, वर्तमानातील संकटाच्या काळात सर्वसामान्यांच्या हृदयात आस्थेचे स्थान असलेल्या सुतिकागृहाने गर्भवत ...
दिल्लीच्या निजामुद्दीन भागात झालेल्या संमेलनात सहभागी होण्यासाठी विदर्भातून अनेक नागरिक गेले होते. चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, गोंदिया आदी ठिकाणांहून हे नागरिक सहभागी झाले होते. कोरोना संसर्गजन्याच्या पार्श्वभूमीवर या परतलेल्या नागरिकांचा शोध घेणे युद्ध ...
उद्याची स्थिती भयावह दिसायला लागल्याने कामगारांचे जत्थे आज संचारबंदी मोडून गावाकडे निघाले आहेत. सरकारच्या भूमिकेपेक्षा नोकरशाहीची भूमिका वेगळी असून ती बदलावी, अशी अपेक्षा डॉ. हरीश धुरट यांनी व्यक्त केली. ...
अर्थव्यवस्थेतील कोंडी आणि कोविड -१९ या साथीच्या आजारामुळे संपूर्ण देशात केंद्र सरकारचा कर महसूल कमी होत असतानाही नागपूर विभागात प्रत्यक्ष कर संकलनात ३५ टक्के वाढ झाली आहे. ...
जरीपटका येथील एका रुग्णाने तो कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आल्याची माहिती लपवून खासगी जनता हॉसिपटलमध्ये उपचार घेतले; नंतर मेडिकलच्या सामान्य वॉर्डात उपचार घेतले. त्यामुळे हा रुग्ण, डॉक्टरांसह इतर अनेकांच्या संपर्कात आला. त्याला कोरोना असल्याचे रविवारी ...