राज्यात ३१ मार्चपर्यंत २३० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यातील ‘असिम्टमॅटिक’ म्हणजे लक्षणे नसलेले १५३, लक्षणे असलेले २२ तर गंभीर असलेले तीन रुग्ण असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. ...
समाजातील अशा गरजूंना विदर्भभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे सहकार्याचा हात देण्यात येत आहे. विविध सेवा प्रकल्पांच्या माध्यमातून गरिबांपर्यंत ‘फूड किट’ वैद्यकीय सहकार्य पोहोचविण्यात येत आहे, सोबतच स्थलांतरितांच्या पोटापाण्याची सोयदेखील करण्यात येत आ ...
कोरोना विषाणूचा (कोविड-१९) संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रभावी कार्य करीत आहे. याच दरम्यान शहरातील कन्सल्टंट इन्टरव्हेन्शनल पल्मोनोलॉजिस्ट डॉ. समीर अरबट यांनी कठीण ब्रॉन्कोस्कोपी प्रक्रिया सोपी करण्यासाठी ‘सेफ्टी बॉक्स’ तयार केला आहे. ...
नागपूरच्या मेयोमध्ये आज पहिल्या टप्प्यात ९९ नमुने तपासण्यात आले. यातील एक बुलडाण्याचा नमुना पॉझिटिव्ह आला असून उर्वरित ९८ नमुने निगेटिव्ह आले आहेत. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेला जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता योग्यरीत्या होत आहे किंवा नाही याबाबत ‘याचि देही याचि डोळा’ जाणून घेण्यासाठी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी आज बुधवारी नागपुरातील विविध बाजारपेठेत पाहणी केली. ...
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान घरमालक आपल्या भाडेकरूंना घर रिकामे करण्यास सांगू शकणार नाहीत. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बुधवारी याबाबतचा आदेश जारी केला आहे. ...