मानवाला दु:ख मुक्तीचा मार्ग सांगणारा विज्ञानवादी बुद्ध धम्म अंधश्रद्धेला नाकारणारा आहे. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांनी सार्वजनिक कार्यक्रमात तसेच सोशल मीडियावर 'विशेष' बुद्ध वंदना असा शब्दप्रयोग करू नये, असे आवाहन आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्मगुरू आणि डॉ. ब ...
कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे असलेला कापूस राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील १५ केंद्रांवर खरेदी करण्यात येत असून येत्या १५ ते २० दिवसांत शेतकऱ्यांकडील संपूर्ण कापूस खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शुक्रवारी ...
शहरातील तापमानाने शुक्रवारी आपला उच्चांक गाठला असतानाही आरोग्य यंत्रणेला काहिसा दिलासा मिळाला. आज केवळ तीनच रुग्णाची नोंद झाल्याने कामाचा ताण हलका झाला. रुग्णसंख्या ४१० झाली असून १० रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. विशेष म्हणजे, गुरुवारी रात्री आत्म ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वेत सुरु करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच २२ मार्चला रेल्वेचे आरक्षण कार्यालय सुरु झाले. परंतु दोन महिन्यानंतर आरक्षणाच्या खिडक्या सुरु होऊनही प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. ...
महापालिकेच्या गांधीबाग झोनमधील प्रभाग क्रमांक १९ मधील बजेरिया नागेश्वर मंदिर या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये या करिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने व सुरक्षेसाठी हा परिसर सील करण्याचे आदेश श ...
केंद्र व राज्य सरकारचे धोरण शेतकरी विरोधी असल्याचे सांगत शेतकरी संघटनेने आज शुक्रवारी कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये मूठभर कापूस जाळून निषेध व्यक्त केला. लॉकडाऊन असतानाही चार ते पाच जणांनी एकत्र येऊन तब्बल १७ जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन करण्यात आले. ...
कंपनीत साफसफाईचे काम करताना तोल जाऊन खाली पडल्यामुळे एका कामगाराचा करुण अंत झाला. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी पहाटे ४.३० च्या सुमारास ही घटना घडली. ...
शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास भांडेवाडी डम्पिंग यार्डमधील कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागली. थोड्याच वेळात ती इतरत्र पसरली. आगीमुळे सर्वत्र धुराचे लोट उठल्याने परिसरातील नागरिकात घबराट निर्माण झाली. ...