लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपूरच्या सदर येथील बुलक कार्ट बारवर धाड - Marathi News | Raid on Bullock Cart Bar at Sadar, Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या सदर येथील बुलक कार्ट बारवर धाड

माऊंट रोड सदर येथील बुलक कार्ट या बीअर बारमध्ये रात्री उशिरापर्यंत अधिक किमतीवर दारू विक्री सुरू होत असल्याने धाड टाकण्यात आली. गुन्हे शाखा पोलिसांनी आणि उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री संयुक्तपणे ही कारवाई केली. पोलिसांनी चार ...

CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोनाबाधित नऊ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू - Marathi News | Corona Virus in Nagpur: Nine-year-old boy dies of corona in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोनाबाधित नऊ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

कोरोनाबाधित नऊ वर्षीय चिमुकल्याच्या मृत्यूने शनिवारी खळबळ उडाली. विदर्भात आतापर्यंत सर्वात कमी वयाच्या रुग्णाचा मृत्यू म्हणून याकडे पाहिले जात आहे. यासह आणखी सहा मृत्यूची नोंद झाली. यात दोन तरुणांचाही समावेश आहे. आज १५० रुग्ण पॉझिटिव्ह आले असून रुग्ण ...

प्रशासनाच्या विसंगत धोरणामुळे कोरोना संकटात वाढ - Marathi News | Increased corona crisis due to inconsistent policy of the administration | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रशासनाच्या विसंगत धोरणामुळे कोरोना संकटात वाढ

राज्यासह नागपूर शहरात कोविडचे संकट नियंत्रणाबाहेर चालले आहे. शासकीय यंत्रणा व नागपूर महापालिका प्रशासन सद्यस्थिती हाताळण्यास सक्षम नसल्याचे दिसत आहे. प्रशासनाच्या विसंगत धोरणामुळे कोरोना संकटात वाढ होत चालली आहे, असा आरोप भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्र ...

कलाकौशल्यातून महिला बनत आहेत आत्मनिर्भर - Marathi News | Women are becoming self-reliant through art | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कलाकौशल्यातून महिला बनत आहेत आत्मनिर्भर

पंतप्रधानांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आत्मनिर्भर होण्याचे केलेले आवाहन अनेकांना भावले आहे आणि त्याच भावनेतून कामे सुरूही झालेली आहेत. राखी पौर्णिमा काहीच दिवसावर येऊन ठेपली आहे आणि हीच संधी साधत राखी बनविण्यासाठी खास देशी पद्धत वापरून महिलांनी आत्मन ...

मुलगी अन नातवाच्या संघर्षाला आजीचा आधार - Marathi News | Grandmother's support to the struggle of daughter and grandson | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुलगी अन नातवाच्या संघर्षाला आजीचा आधार

अचानक जावयाचे निधन झाले अन मुलीच्या संसारावर संकटाचा डोंगर कोसळला. नातवाचे ऐन दहावीचे पेपर सुरू होते त्यावेळी. या परीक्षा घेणाऱ्या परिस्थितीत डोक्यावरचा पदर कमरेला खोचणारी मुलगी व नातवाच्या संघर्षात मिळालेला आजीचा आधार जगण्याचे बळ देणारा ठरला. ...

मेडिकलच्या सहा विभागात पॉझिटिव्ह रुग्ण - Marathi News | Positive patients in six departments of medical | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेडिकलच्या सहा विभागात पॉझिटिव्ह रुग्ण

मेडिकलच्या सहा विभागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली. या रुग्णांची तपासणी करताना डॉक्टर, परिचारिका यांनी विशेष काळजी घेतली नसल्याने काही ‘हायरिक्स’मध्ये आले आहेत. ...

ठगबाज महाजनकडून १६ लाखाचा ऐवज जप्त - Marathi News | 16 lakh booty saised from thug Mahajan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ठगबाज महाजनकडून १६ लाखाचा ऐवज जप्त

अनेक ठिकाणच्या सराफा व्यावसायिकांना गंडविणारा ठगबाज आशुतोष अशोक महाजन याच्याकडून तहसील पोलिसांनी १६ लाख ५३ हजाराचा ऐवज जप्त केला. ...

रेल्वेस्थानकावर ऑटोचालकांनी केली प्रवाशांची लूट! - Marathi News | Autorikshaw driver rob passengers at railway station! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेस्थानकावर ऑटोचालकांनी केली प्रवाशांची लूट!

जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर शहरातील ऑटो बंद ठेवण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने दिले होते. परंतु तरीसुद्धा रेल्वेस्थानकावर काही ऑटोचालक सक्रिय होते. त्यांनी रेल्वेस्थानकावर उतरलेल्या प्रवाशांकडून चौपट भाडे आकारून प्रवाशांची लूट केली. ...

नागपुरात व्यापाऱ्यांनी पाळला जनता कर्फ्यू - Marathi News | In Nagpur, traders observed a janata curfew | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात व्यापाऱ्यांनी पाळला जनता कर्फ्यू

महापौर संदीप जोशी आणि मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या दोन दिवसांच्या जनता कर्फ्यूच्या घोषणेचे व्यापाऱ्यांनी काटेकोर पालन केले. शनिवारी पहिल्या दिवशी ठोक आणि किरकोळ व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून कोरोनाच्या लढाईत आम्हीही सहभागी असल्य ...