Nagpur News कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या एका कॅसिनो, हुक्का बार आणि रेस्ट्रॉ लाऊंजमध्ये छापा मारला. शनिवारी रात्री जेव्हा पोलीस तेथे धडकले त्यावेळी ६ मुली आणि २३ मुले झिंगाट झालेल्या अवस्थेत आढळली. ...
Indian Railway Nagpur News उत्पन्न वाढविण्यासाठी भारतीय रेल्वे माल वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपाय आणि योजनांवर कार्य करीत आहे. याचाच एक भाग म्हणून दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने उत्पन्नाचा नवा स्रोत म्हणून पहिल्यांदा वाळूची वाहतूक केली आहे ...
Shankar papalkar Nagpur News ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांची मानसकन्या वर्षा आणि मानसपुत्र समीर यांचा शुभविवाह रविवारी पोलीस लाईन टाकळी येथील सद्भावना लॉनमध्ये पार पडला. ...
SBI Property E-auction : SBI ने कर्ज चुकते करू न शकलेल्या म्हणजेच डिफॉल्टर ग्राहकांची संपत्ती लिलावात विक्रीला काढली आहे. या लिलावात निवासी फ्लॅट, घरे, व्यावसायिक गाळे आणि औद्योगिक जमिनी आहेत. ...
MMC appeals to allopathy doctors : केंद्र सरकारने आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिल्याने आयुर्वेद आणि अॅलोपॅथी यांच्यात वाद निर्माण झाला आहे. ...
Ma Go Vaidya : ११ मार्च, १९२३ रोजी वर्धा जिल्ह्यातील तरोडा येथे जन्मलेल्या मा.गो. वैद्य यांनी ज्ञानदानाचेही कार्य केले. १९४६ ते १९६६ या कालावधीत ते प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. ...