लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मराठीला अभिजात भाषेच्या दर्जासाठी संमेलनात ठराव, परिसंवादांनी गाजला अखेरचा दिवस - Marathi News | last day of vidabha sahitya sammelan conference | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठीला अभिजात भाषेच्या दर्जासाठी संमेलनात ठराव, परिसंवादांनी गाजला अखेरचा दिवस

विदर्भ साहित्य संघाच्या ६७ व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या अखेरच्या सत्रात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यात यावा, असा ठराव घेण्यात आला. ...

सर्वांसाठी घर-२०२० योजना : एकालाही मिळाले नाही घरकुल! - Marathi News | No one got a house under gharkul yojanas Home for All-2020 Plan in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सर्वांसाठी घर-२०२० योजना : एकालाही मिळाले नाही घरकुल!

घरकुल बांधण्याच्या योजनेसाठी राज्य सरकारच्या हिश्श्यातून पहिल्या टप्प्यातील मंजूर ११३ लाभार्थींसाठी ४० टक्के निधी दोन वर्षांपूर्वी प्राप्त झाला. त्यानंतर केंद्र व राज्याचा निधी न मिळाल्याने मनपाच्या योजनेतून एकही घरकुल साकारलेले नाही. ...

'एम्स'मध्ये ४७५ खर्रा पुड्या, दारूच्या बॉटल्स जप्त - Marathi News | AIIMS administration sized 475 Kharra pouch 3 bottles of liquor bottles from patients relatives | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'एम्स'मध्ये ४७५ खर्रा पुड्या, दारूच्या बॉटल्स जप्त

साथरोग प्रतिबंधात्मक कायदानुसार सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखू, खर्रा खाऊन थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश देण्यात आले आहे. या कारवाईत रुग्णांच्या नातेवाइकांकडून तब्बल ४७५ खर्राच्या पुड्यांसह, ३ दारूच्या बॉटल्स जप्त करण्यात आल्या. ...

कुख्यात अमली पदार्थ विक्रेता चित्राकडे पोलिसांचा छापा, २८ ग्रॅम गर्द जप्त - Marathi News | Drug dealer chitra caught selling drugs at shantinagar nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुख्यात अमली पदार्थ विक्रेता चित्राकडे पोलिसांचा छापा, २८ ग्रॅम गर्द जप्त

अमली पदार्थ विकत असल्याची माहिती कळताच शांतीनगरच्या सहायक पोलीस निरीक्षकांनी सहकाऱ्यांसह छापा टाकला. यावेळी चित्रा पोलिसांच्या हाती लागली. तिच्याकडून पोलिसांनी २८ ग्रॅम गर्द तसेच मोबाईल असा एकूण ३९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ...

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरुच, बस सेवा ठप्प; प्रवाशांचे हाल - Marathi News | ST bus employees strike started early morning today at nagpur bus stand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरुच, बस सेवा ठप्प; प्रवाशांचे हाल

ST bus employees : एसटीचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी कालपासून एसटी कर्मचारी आणि बीजेपीचे आंदोलन सुरू आहे. आज सकाळी ५ वाजेपासून पुन्हा एसटी कर्मचारी आणि बीजेपीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन सुरू केले. ...

पोलीस ‘दीदीं’कडून गुड टच, बॅड टचचे धडे - Marathi News | Police Didi interaction with young girls in nagpur about safety | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलीस ‘दीदीं’कडून गुड टच, बॅड टचचे धडे

महिला-मुलींवरील अत्याचार रोखण्याकरता तथा, जवळीक साधणाऱ्या आरोपींची देहबोली कशी ओळखायची त्यासंबंधीचे धडे शहरातील महिला-मुलींना दिले जात आहेत. त्यासाठी महिला पोलिसांचे एक वेगळे दल निर्माण करण्यात आले आहे. ...

Nagpur News: आजची सावित्री! गळफास घेणाऱ्या पतीचे पाय धरून प्राण वाचविले; महिला आनंदाने रडली - Marathi News | Todays Savitri! woman Saved her husband's life who hanged to fan; by holding the legs Nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आजची सावित्री! गळफास घेणाऱ्या पतीचे पाय धरून प्राण वाचविले; महिला आनंदाने रडली

Heart touching Story: गळफास लावल्याच्या काही मिनिटांतच पत्नीने पतीचे पाय उचलून धरल्याने मानेवर आवळलेला फास शिथिल झाला. तिचा पती मृत्यूच्या दाढेतून परत आला. ...

यकृत कर्करोग जागरूकता महिना; भारतात दरवर्षी ३४ हजार यकृताच्या कर्करोगाचे नवे रुग्ण - Marathi News | Liver Cancer Awareness Month; 34,000 new cases of liver cancer in India every year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यकृत कर्करोग जागरूकता महिना; भारतात दरवर्षी ३४ हजार यकृताच्या कर्करोगाचे नवे रुग्ण

Nagpur News भारतात दरवर्षी ३४ हजारहून अधिक यकृताच्या कर्करोगाचे नवे रुग्ण आढळून येतात. धक्कादायक म्हणजे, ३३ हजार रुग्णांचा दरवर्षी मृत्यू होतो. ...

आत्महत्या करणाऱ्या पतीचे तिने पाय नव्हे, धरून ठेवले प्राण! - Marathi News | She held the life of her suicidal husband, not her legs! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आत्महत्या करणाऱ्या पतीचे तिने पाय नव्हे, धरून ठेवले प्राण!

Nagpur News स्वत:ला गळफास लावून घेतलेला पती शेवटचे आचके देत असल्याचे पाहत पत्नीचा अंगाचा थरकाप उडाला. काही कळायच्या आत तिने पतीचे पाय वर उचलून धरले. ...