लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
... आणि घमासान चर्चेनंतर 'त्यांनी' संमत केले 'समान नागरी कायदा विधेयक' - Marathi News | 'They' Pass civil law bill on the Union's agenda; Student Parliament of Nagpur University | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :... आणि घमासान चर्चेनंतर 'त्यांनी' संमत केले 'समान नागरी कायदा विधेयक'

Nagpur News संघभूमी असलेल्या नागपुरातच चक्क समान नागरी कायदा विधेयक संमतदेखील झाले. सत्ताधारी-विरोधकांमधील घमासान चर्चेनंतर हे विधेयक संमत झाले. वाचून निश्चितच आश्चर्य वाटले असेल. ...

विदर्भ साहित्य संमेलन; शोषण आहे तोपर्यंत मार्क्सवाद संपणार नाही; डॉ. वि. स.जोग - Marathi News | Vidarbha Sahitya Sammelan; Marxism will not end as long as there is exploitation; Dr. Vs. S.Jog | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भ साहित्य संमेलन; शोषण आहे तोपर्यंत मार्क्सवाद संपणार नाही; डॉ. वि. स.जोग

Nagpur News शोषण आहे तोपर्यंत प्रतिकारासाठी मार्क्सवाद राहणारच आहे, तो संपणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. वि.स.जोग यांनी प्रकट मुलाखतीत केले. ...

मराठी ही देशाची संपर्क भाषा का ठरू नये? विदर्भ साहित्य संमेलनाध्यक्षांचा प्रश्न - Marathi News | Why Marathi should not be the lingua franca of the country? Question of Vidarbha Sahitya Sammelanadhyaksha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठी ही देशाची संपर्क भाषा का ठरू नये? विदर्भ साहित्य संमेलनाध्यक्षांचा प्रश्न

Nagpur News मराठी ही देशाची संपर्क भाषा का ठरू नये, असा प्रश्न ६७ व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून संमेलनाध्यक्ष डॉ. मधुकर जोशी यांनी उपस्थित केला. ...

विदर्भात सर्वाधिक थंड नागपूर; २४ तासांत ४.३ डिग्रीने घसरला पारा - Marathi News | Nagpur the coldest in Vidarbha; Mercury dropped by 4.3 degrees in 24 hours | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात सर्वाधिक थंड नागपूर; २४ तासांत ४.३ डिग्रीने घसरला पारा

Nagpur News नागपूरच्या तापमानाचा पारा २४ तासांत ४.३ डिग्री सेल्सिअसने घसरून १४.३ डिग्री सेल्सिअसवर स्थिरावला. इतर सर्व शहरांतील तापमान यापेक्षा जास्त होते. ...

सावध व्हा! आता ‘जीबीएस’ या दुर्मीळ आजाराने डोके वर काढले; खर्च जातो लाखांत - Marathi News | Now the fear of the rare disease ‘GBS’; Patient difficulty with costly treatment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सावध व्हा! आता ‘जीबीएस’ या दुर्मीळ आजाराने डोके वर काढले; खर्च जातो लाखांत

Nagpur News कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्या दहाच्या आत आली असताना ‘गुलियन बेरी सिंड्रोम’ (जीबीएस) या आजाराने डोके वर काढले आहे. ...

नागपुरातील विधानभवनाची नवीन इमारत अवैध; बिल्डिंग प्लॅन मंजूर न करताच केली उभी; असे ​​​​​​​आहेत नियम - Marathi News | New Vidhan Bhavan building in Nagpur illegal; Building without approving the building plan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील विधानभवनाची नवीन इमारत अवैध; बिल्डिंग प्लॅन मंजूर न करताच केली उभी; असे ​​​​​​​आहेत नियम

Nagpur News विधानभवन परिसरात तयार करण्यात आलेली नवीन इमारत तांत्रिकदृष्ट्या अवैध आहे. या बिल्डिंगचा प्लॅन मंजूरच नाही. ...

भविष्यवाणी करणारेच पोपट असू शकतात; भाजपचे नेतेच वानखेडेंना भेटतात - Marathi News | Only prophets can be parrots; Only BJP leaders meet Wankhede; Nawab Malik | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भविष्यवाणी करणारेच पोपट असू शकतात; भाजपचे नेतेच वानखेडेंना भेटतात

Nagpur News फडणवीसांचा पोपट चिठ्ठ्या काढत आहे आणि भविष्यवाणी करत आहे. जे भविष्यवाणी करतात तेच पोपट असू शकतात, असे प्रतिपादन मलिक यांनी केले. ...

हिवाळी अधिवेशनाबाबत अंतिम निर्णय होणार मुंबईत - Marathi News | Final decision on winter session in Mumbai | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिवाळी अधिवेशनाबाबत अंतिम निर्णय होणार मुंबईत

Nagpur News अजूनही हिवाळी अधिवेशन नागपुरात होईल की नाही, हे स्पष्ट झालेले नाही. कारण हिवाळी अधिवेशनाबाबतचा अंतिम निर्णय मुंबईतच होईल, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम व सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी येथे स्पष्ट केले. ...

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना प्रतिज्ञापत्रातील त्रुटी दूर करण्याची संधी - Marathi News | high court allowed Nana patole to rectify the error in the affidavit against nitin gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना प्रतिज्ञापत्रातील त्रुटी दूर करण्याची संधी

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या निवडणूक याचिकेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना शुक्रवारी धक्का बसला. पटोले यांना प्रतिज्ञापत्रातील त्रुटी दूर करण्याची न्यायालयाने मुभा दिली. ...