Nagpur News तोंडातील फुगा घशात फसल्याने एका ६ वर्षीय चिमुकल्याचा करुण अंत झाला. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी ४.३०च्या सुमारास ही घटना घडली. ...
Nagpur News गुजरातमधील मुंद्रा अदानी पोर्टवर ३००० किलो ड्रग साठा पकडला गेला. यात भाजपचे नेते, भाजपशी संबंधित लोक यांचा सहभाग आहे. या कारवाईवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीच एमसीबीमार्फत क्रूझवर रेड टाकून काही ग्रॅम ड्रग पकडून हे प्रकरण तापवत ठेवले गे ...
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे बेपत्ता आहेत. आरोप करणारेच बेपत्ता असतील तर अनिल देशमुख यांना ईडीने अटक कशी काय केली, असा सवाल पटोले यांनी केला आहे. ...
दिवाळीची खरेदी करायची असेल, पर्यटनाला जायचे असेल, बाहेरगावी जायचे असेल तर घराच्या सुरक्षेकडे प्रत्येकाने लक्ष देणे गरजेचे आहे. कारण दिवाळीच्या काळात घर बंद असल्याने चोरटे सावज साधतात. ...
दिवाळीत फटाके फोडताना सुरक्षेची काळजी न घेतल्यास अपघाताची शक्यता असते. हे टाळण्यासाठी व आनंदात दिवाळी साजरी करण्यासाठी सुरक्षितता बाळगणे महत्वाचे आहे. ...
भाजपच्या बैठका झाल्या, सदस्यांकडून गट नेतेपदासाठी नावे मागविण्यात आली, त्या नावावर चर्चा झाली, मात्र त्यातून कुणाचेही नाव निश्चित करण्यात आले नाही. पण, गटनेते निवडीवरून भाजपमध्ये गटबाजी सुरू असल्याची कुजबूज मात्र सुरू झाली आहे. ...
व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या वाढत असताना पेंच प्रकल्पाने मात्र आहेत तेवढे वाघ पुरे, आता त्यात अधिक भर नको, अशीच भूमिका घेतलेली दिसत आहे. यामुळे पेंच व्याघ्र प्रकल्पाला वाघ केवळ निधीसाठीच हवेत की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. ...