लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘फाईल ट्रॅकर’ने जिल्हा परिषदेचा कारभार ‘ट्रॅक’वर; ८ दिवसांत होतोय फाइलींचा निपटारा - Marathi News | Zilla Parishad nagpur data online manages through File Tracker | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘फाईल ट्रॅकर’ने जिल्हा परिषदेचा कारभार ‘ट्रॅक’वर; ८ दिवसांत होतोय फाइलींचा निपटारा

प्रत्येक फाइलला बारकोड लावण्यात आला. ट्रॅकरच्या माध्यमातून बारकोड स्कॅन झाल्यावर त्याची नोंद आवक विभागात होते. त्यानंतर दुसऱ्या विभागात फाईल पाठविताना जावक विभागात त्याची नोंद घेतली जाते. ...

गुंतवणूकदारांना कोट्यवधींनी फसविणारा महाठग पंकज मेहाडिया पोलिसांच्या तावडीत - Marathi News | Pankaj Mehadia arrested for defrauding investors | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुंतवणूकदारांना कोट्यवधींनी फसविणारा महाठग पंकज मेहाडिया पोलिसांच्या तावडीत

अनेक गुंतवणूकदारांना मोठे व्याज देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या पंकज मेहाडियाला मंगळवारी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. ...

क्षुल्लक कारणावरून चिडलेल्या नवऱ्याची पत्नीला मारहाण, सासऱ्याच्या दुचाकाली लावली आग - Marathi News | Wife beaten, father-in-law's bike set on fire | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :क्षुल्लक कारणावरून चिडलेल्या नवऱ्याची पत्नीला मारहाण, सासऱ्याच्या दुचाकाली लावली आग

बहीण आल्याशिवाय घरी येणार नाही, म्हणणाऱ्या पत्नीला चिडलेल्या पतीने मारहाण केली. सोबतच रागाच्या भरात सासऱ्याच्या दुचाकीलाही आग लावली. ...

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर भाजपचे 'काळी दिवाळी' आंदोलन; आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | BJP's chandrashekhar bawankule and anil bonde taken in to custody for agitation in front of the CM's residence | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर भाजपचे 'काळी दिवाळी' आंदोलन; आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

शेतकऱ्यांच्या मागण्यांकरता आंदोलन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या 'रामगिरी' निवासस्थानावर पोहोचलेल्या माजी कृषी मंत्री अनिल बोंडे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ...

सुधारणा नाही, वन कायदा कमजाेर करण्याचे षडयंत्र - Marathi News | Thousands of environmental activists objected to the proposed amendments to the Forest Conservation Act submitted by the Union Ministry of Forests and Environment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुधारणा नाही, वन कायदा कमजाेर करण्याचे षडयंत्र

केंद्र शासनाच्या वन व पर्यावरण मंत्रालयाने वनसंवर्धन कायदा १९८० मध्ये सुधारणांचा प्रस्ताव सादर केला आहे. ज्यावर नागपूर शहरातील ८-१० हजार पर्यावरण कार्यकर्त्यांसह देशभरातून हजाराे कार्यकर्त्यांनी आक्षेप नाेंदविला आहे. ...

युवक काँग्रेसच्या निवडणुकीसाठी युवा नेत्यांच्या पडताहेत उड्या - Marathi News | long list of application from leaders for Youth Congress elections | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :युवक काँग्रेसच्या निवडणुकीसाठी युवा नेत्यांच्या पडताहेत उड्या

सोमवारी समाप्त झालेल्या नामांकन प्रक्रियेत संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष व महासचिव पदासोबतच शहराध्यक्ष पदासाठी बंपर अर्ज प्राप्त झाले. प्रदेशाध्यक्ष पदासाठी २३, तर महासचिव पदासाठी तब्बल १९६ अर्ज आले आहेत. ...

.... तर, राज्यातील २२ जिल्ह्यांना जाणवू शकतो क्षयरोगावरील औषधांचा तुटवडा - Marathi News | .... So, 22 districts in the state may experience shortage of TB drugs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :.... तर, राज्यातील २२ जिल्ह्यांना जाणवू शकतो क्षयरोगावरील औषधांचा तुटवडा

Nagpur News २२ जिल्ह्यांना औषधीचा पुरवठा करणाऱ्या नागपुरातील राज्य औषधी भांडाराची इमारतच मोडकळीस आल्याने व तातडीने जागा उपलब्ध न झाल्यास, पुरवठा प्रभावित होण्याची शक्यता आहे. ...

कुख्यात गुन्हेगाराची भीषण हत्या; किरकोळ कारणावरून घडला गुन्हा, भर चौकात थरार  - Marathi News | heinous murder of a notorious criminal Crime committed for petty reasons | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुख्यात गुन्हेगाराची भीषण हत्या; किरकोळ कारणावरून घडला गुन्हा, भर चौकात थरार 

दारूच्या नशेत झालेल्या आकस्मिक वादातून एका कुख्यात गुन्हेगाराला घेरून पाच गुंडांनी त्याची भीषण हत्या केली. ...

फुग्याशी खेळणे बेतले चिमुकल्याच्या जीवावर; घशात अडकला तुकडा आणि घडले अघटित - Marathi News | Playing with balloons on the soul of Betle Chimukalya; The piece stuck in the throat and happened unintentionally | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फुग्याशी खेळणे बेतले चिमुकल्याच्या जीवावर; घशात अडकला तुकडा आणि घडले अघटित

Nagpur News तोंडातील फुगा घशात फसल्याने एका ६ वर्षीय चिमुकल्याचा करुण अंत झाला. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी ४.३०च्या सुमारास ही घटना घडली. ...